देशमाने : मुखेड-फाटा ते जऊळके रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून या रस्त्याने पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. रस्ता दुरुस्तीसाठी अनेकदा लेखी-तोंडी मागणी करूनही दखल न घेतल्याने बुधवारी (दि.३) संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्यात वृक्षारोपण केले. ...
मोरे मळा चौफुलीवर गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपघात घडत असून, त्यात आतापर्यंत काही जणांचे हकनाक बळी गेले तर अनेक जण जखमी झालेले आहेत. या भागातील वाहतूक नियंत्रणात राहावी यासाठी चौफुलीवर वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी ...
उमराणे : येथील स्व. निवृत्ती देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल (पावसाळी) कांदा विक्र ीस येण्यास सुरु वात झाली असुन या कांद्यास सर्वोच्च बुधवारी १२६० रूपये हा सर्वोच्च भाव मिळाला. ...
सटाणा:नाशिक जिल्ह्यासाठी वरदान ठरणार्या नारपार प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरु वात झाली असून दिल्लीतल्या एका मोठ्या कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. शासनाने या कामासाठी १४ कोटी रु पयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आल्याने वर्षभरात संप ...
नाशिक : डे केअर सेंटर शाळेत गेल्या १८ वर्षांपासून कै. आनंद जोर्वेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व बालकवी स्व.त्र्यंबक बापूजी ठोमरे यांना स्पर्धा समर्पित जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धेत सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. गेल्या तीन वर्षांपासून ...