कळवण- शिवसेनेच्यावतीने पेट्रोल व डिझेल महागाईची अंत्ययात्रा काढून दुचाकीची प्रेतयात्रा काढण्यात आली. मोटारसायकली रस्त्यावरु न लोटत नेऊन शिवसैनिक व पदाधिकारी सहभागी झाले होते. ...
सप्टेंबर अखेर डाळिंबाचे भाव साठी पार करतील असा अंदाज व्यक्त केलेला असतांना बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील पुरुषोत्तम भामरे या शेतकऱ्याचे डाळिंब तब्बल ९५ रु पये प्रतिकिलो दराने विकली गेल्याने डाळींबाने गेल्या तीन वर्षांचा नवा उच्चांक गाठला आहे. ...
सिन्नर : येथील लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीच्या वतीने सेवा सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. सप्ताहानिमित्त मंगळवार (दि.२) ते सोमवार (दि.८) पर्यंत क्लबच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...