जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. मुंडे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना डावलले जात असून विकास कामांचे नियोजनही वेळेत केले जात नाही. त्यामुळे मुंडे यांना तत्काळ पदावरून हटविण्याची मागणी करीत महिला व बालकल्याण समित ...
नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकरोड विभागीय कार्यालयात क्रेडाई नाशिक मेट्रोच्या कार्यकारिणीने भेट घेऊन बांधकाम व्यावसायिकांना सामोरे जावे जात असलेल्या समस्यांबाबत निवेदन दिले़ ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) पहिल्या टप्प्यात १७ विविध पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. या मान्यतेनंतर विद्यापीठाला आणखी १५ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची मान्यता मिळविण्यात यश ...
बहुचर्चित मांजरपाडा प्रकल्प हा तालुक्यातील देवसाने येथे होत असल्याने तो देवसाने नावाने ओळखला जावा, ही स्थानिक जनतेची मागणी अखेर मान्य झाली असून, ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ...
नाशिक जिल्ह्णातील नांदगाव व मालेगाव तालुक्यात यावर्षी पावसाने पुन्हा ओढ दिल्याने दोन्ही तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थित निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी आतापासूनच टॅँकर सुरू झाले आहेत. त्यामुळे दोन्ही तालुके दुष्काळी जाहीर करावेत, अशी मागणी ज ...
ओझरटाऊनशिप येथील जनशांती धामात जगदमाऊली म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथी निमित्त सुरू असलेला जय म्हाळसामाता धर्मसंस्कार सोहळा विविध उपक्र मांनी होत आहे. या प्रसंगी बाणेश्वरआश्रमात नव्याने सुरू करण्यात आलेल्या वेदपाठ शाळेतील वैदिक विद्यार्थ्यांनी मुख्य द ...
सिन्नर येथील मविप्र संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हॅण्डबॉल स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले आहे. चाळीसगाव येथे पार पडलेल्या १७ वर्षाखालील हॅण्डबॉल स्पर्धेत वाजे विद्यालयातील मुलांचा संघ विभागीय स्तरावर उपविजेता ठरला आ ...