नाशिक : पत्नी घटस्फोट देत नाहीत म्हणून ती जिवंत असताना नाशिकच्या रामकुंडावर तिचे श्राद्ध घालणाºया मुंबईच्या वास्तव फाउंडेशनचा मंगळवारी (दि.९) नाशिकच्या लोकनिर्णय संस्थेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले असून, महिलांना अशाप्रकारची वागणूक देणा-या पुरु ...
यंदा पावसाळा समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला, परंतु त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलैत उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे पीक पेरणी शंभर टक्के झाली असली तरी, थेट आॅगस्टमध्येच हजेरी लावलेल्या पावसाने ...
नाशिक : भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्ती असलेल्या मांगीतुंगी येथे येत्या २२ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी राष्टपती रामनाथ कोविंद हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर पहिल्यांदाच येत असल्यामुळे लष्कर व प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाल ...
जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथून सुरू झालेल्या दुस-या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेचे शनिवारी रात्री नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. रविवारी दिवसभर मालेगाव, सटाणा, चांदवड येथे जाहीर सभा होवून सायंकाळी नाशिक शहरात यात्रा दाखल ...
चांदोरी : शिवारातील कोटमे वस्ती ते सुकेणे फाटा परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसल्याने नागरिकांमध्ये भिती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी वनविभाग अधिकारी सोबत संपर्क करून तात्काळ दखल घेत सुनील गायखे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला. ...