नाशिक : रिक्षावरील कारवाईमुळे संतप्त तिघा रिक्षाचालकांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयात आरडाओरड करीत पोलिसांना शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी तिघांवर सरकारवाडा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल क ...
नाशिक : शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी ऊर्फ मनोहर भिडे गुरुजी यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सत्र न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार याचिका विहीत मुुदतीत दाखल न केल्याच्या कारणावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर य ...
नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून विवाहितेस पळवून नेत तिच्या मुलास ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी संशयित विष्णू सदाशिव सोनवणे (रा. मु. पो. चाटोरी, ता. निफाड, जि. नाशिक) याच्यासह त्याचा भाऊ, आई व इतर दोन महिलांविरोधात ...
नाशिक : जळालेल्या अवस्थेत मानवी मृतदेह आढळून आल्याची घटना बुधवारी (दि़५) दुपारच्या सुमारास अंबडमधील शांतीनगर परिसरात घडली़ या मृतदेहाची ओळख पटलेली नसून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिक : शहर वाहतूक शाखा व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रस्त्यांवर वापराविना पडून असलेली बेवारस वाहने उचलून नेण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे़ मात्र, या कारवाईसाठी नागरिकांची तक्रार असणे गरजेचे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली ...
नाशिक : गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा रुग्णालयाने नऊ नगरपालिका हद्दीतील ९१ टक्के बालकांचे लसीकरण केले आहे़ जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, येवला, सिन्नर, भगूर, देवळाली, मनमाड, नांदगाव, इगतपुरी आणि सटाणा या नगरपालिकांमध्ये जिल्हा रुग्णालयातर्फे लसीकरण ...
नाशिक : नोकरी व कुटुंब अशी दुहेरी जबाबदारी पार पाडणाऱ्या महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते़ कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी पार पाडणा-या महिलेचे आरोग्य बिघडले की सर्वच कुटुंबाचे आरोग्य बिघडते, त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याप्रती जागरूक रहावे, असे प्रति ...
नाशिक : शाळेच्या बहाण्याने घरातुन गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा अंबड पोलीसांनी अवघ्या चोवीस तासात शोध लावल असून त्यांना सोलापुर येथुन ताब्यात घेतले़ आपल्या मुली सुखरुप असून त्या पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित असल्याचे कळल्यानंतर या पालकांच्या चेहऱ्यावर प ...