लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

अभिनय स्पर्धेसाठी निवडलेल्या स्पर्धकांना प्रशिक्षण - Marathi News | Training for the contestants selected for the acting competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभिनय स्पर्धेसाठी निवडलेल्या स्पर्धकांना प्रशिक्षण

नटश्रेष्ठ निळू फुले अभिनय करंडकसाठी स्पर्धा तीव्र झाली असून ६ जानेवारी २०१९ रोजी महात्मा फुले नाट्यगृहात अंतिम सामना होणार आहे. यासाठी निवडलेल्या स्पर्धकांना दोनदिवसीय विशेष प्रशिक्षण देणात येणार आहे. ...

सिन्नर नगर परिषदेची नायलॉन मांजाविरोधात मोहीम - Marathi News | Campaign against Neylon Manja of Sinnar Nagar Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर नगर परिषदेची नायलॉन मांजाविरोधात मोहीम

नायलॉन मांजामुळे शहरातील उमाकांत नवले या युवकाचा गळा कापल्यानंतर नगर परिषदेने नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात मोहीम उघडली आहे. ...

वक्तृत्व स्पर्धेसाठी किमया अहिरेची निवड - Marathi News | Kimie Ahire's choice for elocution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वक्तृत्व स्पर्धेसाठी किमया अहिरेची निवड

सटाणा तालुक्यातील चौगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या शरद पवार माध्यमिक विद्यालयातील किमया दादाजी अहिरे या विद्यार्थिनीने संस्थेच्या रयत विज्ञान परिषद या प्रकल्पाअंतर्गत अहमदनगर येथे झालेल्या विभागीय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून य ...

सटाणा पोलीस ठाण्यातील नाइकास लाच घेताना अटक - Marathi News | Satakun arrested in Naikas batch of Satana police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा पोलीस ठाण्यातील नाइकास लाच घेताना अटक

दुचाकीचोरीच्या गुन्ह्यात तक्रारदारास अटकेची भीती घालून आरोपी न करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करून सटाणा पोलीस ठाण्यात रक्कम स्वीकारणारे पोलीस नाईक संशयित केशव सुदाम सूर्यवंशी (बक्कल नंबर १७२०) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़१४) रं ...

सुरगाण्यात अवैध मद्यसाठा जप्त - Marathi News | Illegal liquor seized in Surgan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाण्यात अवैध मद्यसाठा जप्त

केवळ केंद्रशासित प्रदेशात विक्रीची परवानगी असलेले तसेच महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या मद्याची वाहतूक करणारी मारुती कार सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण ते वाझदा मार्गावर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि़१४) पकडली़ ...

राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच जामीन : पाटील - Marathi News | Due to lack of political urge: Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच जामीन : पाटील

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ९० दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न केल्याने पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि़१४) संशयित अमोल काळे, अमित दिगवेकर आणि ...

रणजी सामना : जडेजाचे शतके अवघ्या तीन धावांनी हुकले सौराष्ट्र ३ बाद २५९ धावा - Marathi News | nsk,ranjimatch,jadeja's,century,reduced,threeruns | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रणजी सामना : जडेजाचे शतके अवघ्या तीन धावांनी हुकले सौराष्ट्र ३ बाद २५९ धावा

नाशिक : स्रेल पटेल (८४) आणि विश्वराज जडेजा (९७) यांच्यात झालेल्या २४६ धावांच्या भागिदारीच्या जोरावर सौराष्ट्र ने पहिल्या दिवशी ३ ... ...

तपासयंत्रणांचा हलगर्जीपणा, राजकीय इच्छाशक्तीचा अभावामुळेच जामीन : अविनाश पाटील - Marathi News | The lack of transparency in the investigations, the lack of political urge to stay: Avinash Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तपासयंत्रणांचा हलगर्जीपणा, राजकीय इच्छाशक्तीचा अभावामुळेच जामीन : अविनाश पाटील

नाशिक : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ९० दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न केल्याने पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि़१४) संशयित अमोल काळे, अमित दिगव ...