सटाणा:भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार धुळे लोकसभा सार्वित्रक निवडणूक २०१९च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून व्हीव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचा प्रसार, प्रसिद्धी व जनजागृती करण्याची मोहीम बागलाण विधानसभा मतदारसंघात हाती घेण्यात आली असल्याची माहिती बागलाणचे प ...
विज्ञानाचा वापर करून जिल्ह्याच्या विकासासाठी ‘इस्रो’ या भारतीय अंतराळ संशोधन संस्था व राष्टÑीय रिमोट सेन्सिंग सेंटरची मदत घेण्यात येणार आहे. प्राथमिक पातळीवर कृषी, रस्ते, वन व शहरी विकास या क्षेत्राचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शुक्रवारी जिल्हाधिका ...
वाडीवºहे येथील धान्य अपहार प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील ५८ महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध ‘मोक्का’न्वये कारवाईची न्यायालयाला शिफारस करून पुरवणी आरोपपत्र सादर केल्याने महसूल अधिकाºयांनी उच्च न्यायालयात कारवाईविरुद्ध तीन याचिका दाखल केल्या ...
वाहतूक नियमांची पायमल्ली करणे, रिक्षा चालविताना परवाना जवळ न बाळगणे, गणवेश परिधान करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील एक हजार ७३१ रिक्षाचालकांवर शुक्रवारी (दि़१९) पोलिसांनी कारवाई केली़ ...
भरधाव एक्सयूव्ही कारने गर्भवती महिलेस घेऊन जात असलेल्य वॅगनर कारला धडक दिल्याची घटना गुरुवारी (दि़१३) रात्रीच्या सुमारास गंगापूररोडवरील बारदान फाट्याजवळील हॉटेल साधनासमोर घडली़ या अपघातात वॅगनर कारच्या चालकासह दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर ख ...
लासलगाव / चांदवड : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळण्यासाठी शासनाने कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावे अथवा बाजार हस्तक्षेप योजना राबवावी, निर्यातीवरील प्रोत्साहन भत्ता १० टक्के करावा. तसेच देशांतर्गत वाहतुकीस प्रोत ...
पालखेड डाव्या कालव्याचे पाणी मिळावे म्हणून येवला तालुक्यातील पूर्व भागातील अंदरसूल, देवळाणे, दुगलगाव आणि बोकटे येथील शेतकºयांनी येवला तहसील कार्यालयाच्या आवारात आक्रमक भूमिका घेत अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. ...