नाशिक : दुचाकी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाºयांची वाढती संख्या, चेनस्नॅचिंग तसेच दुचाकीधारकांकडून केले जाणारे वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन यामुळे शनिवारी (दि़१५) पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून शहर वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस ठाण्य ...
नाशिक : मुलाचे शाळेचे वाहन न आल्याने त्यास भोसला मिलिटरी शाळेत सोडविण्यासाठी दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाचा दुचाकीला धक्का लागून झालेल्या अपघातात पित्याचा मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़१५) सकाळच्या सुमारास महात्मानगरच्या ...
सिन्नर तालुक्यातील खोपडी बुद्रुक येथील सरपंच गणेश गुरुळे यांच्याविरुध्द मंजूर करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. ...
प्रलंबित मागण्यांसाठी नगरपरिषदेच्या कर्मचाºयांनी परिषदेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. त्यानंतर प्रलंबित मागण्यांचे निवेदन कार्यालयीन निरीक्षक विष्णू क्षत्रिय यांना देण्यात आले. ...
नुकतीच नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने नाशिक येथे रावसाहेब थोरात सभागृहात मुख्याध्यापक उद्बोधन शिबीर पार पडले. ...