दीड वर्षांपूर्वी वादात सापडलेल्या आडगावातील बहुचर्चित म्हाडा गृहनिर्माण प्रकल्पाला म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी भेट देत कामाची पाहणी केली तसेच किरकोळ दुरुस्तीच्या सूचना अधिकाºयांना दिल्या आहेत. ...
हिवाळा ऋतू हा खवय्यांसाठी जणू काही पर्वणीच असते. कारण वेगवेगळ्या प्रकारची फळे तसेच भाज्या आदींची रेलचेल या ऋतूमध्ये असते. त्यातच घरगुती भोजनाऐवजी हॉटेलिंग करण्याकडे अनेक मंडळींचा कल वाढतो; परंतु हॉटेलच्या जेवणाऐवजी शहरापासून काही अंतरावर एखाद्या फार् ...
प्रेम हे केवळ तरुण-तरुणींमध्येच असते व त्यासाठी गुलाबाचे फूल, महागडे भेटवस्तू दिल्यानंतरच व्यक्त होते असे नाही,तर आपल्या माणसांप्रती असलेली काळजी, आपुलकी व सतत पुढे जाण्यासाठी दिले जाणारे पाठबळ म्हणजेही एक प्रेमच असते़ सद्यस्थितीत प्रत्येक क्षेत्रात ...
नाशिक : दुचाकीचोरीच्या गुन्ह्यात अटकेची भीती घालून आरोपी न करण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडलेले सटाणा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक केशव सुदाम सूर्यवंशी (बक्कल नंबर १७२०) यास ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांन ...
नाशिक : घरातील पंख्यास गळफास घेऊन २९ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़१४) सकाळच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहतीतील संजीवनगरमध्ये घडली़ विनोद प्रसाद (रा.भवानी रो हाऊस,संजीवनगर) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, आत्मह ...
नाशिक : शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करीत धमकी देऊन विनयभंग केल्याची घटना जेलरोड परिसरात घडली आहे़ याप्रकरणी जेलरोड परिसरातील गोसावीनगरमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलास उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
नाशिक : येथील उत्तमनगर, शिवपुरी चौक परिसरातील अल्पवयीन टवाळखोरांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत़ या टवाळखोरांची पोलिसांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे़ दरम्यान, काही वर्षांपूर्वी पोलिसांनी अशाच एका टोळीवर कारवाई केली होती, त् ...
नाशिक : सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने चोरी करणा-या बुलढाणा जिल्ह्यातल नांदुरा येथील संशयितास शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे़ कुर्बान अली परवेज अली (४५, रा़नांदूरा, जि़बुलढाणा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याने शहराती ...