मुंबई-आग्रा महामार्गावरील बळीमंदिरासमोर बंद पडलेल्या मालवाहतूक ट्रकमुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाल्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभी असलेल्या कर्मचारी व मागे अडकलेल्या वाहनधारकांनी धक ...
धान्य बँक हा उपक्रम आता लवकरच नाशिकमध्येदेखील सुरू होणार आहे. या संदर्भातील महिलाची पहिली बैठक शनिवारी (दि. १५) रोजी गोळे कॉलनीमधील काका गद्रे कार्यालयात संपन्न झाली. ...
ताल तीनतालातील परंपरेनुसार सावनी तळवलकर यांच्या एकल तबलावादनातील पेशकार, रेले, चलन, रव, तकुडे अणि चक्रदार यांच्यासह उत्तरार्धात ‘गुरु घर का साज जोडी’ पखवाज वाद्यावर ग्यानसिंग नामधारी यांच्या धमार तालातील पारंपरिक घराण्यातील पखवाजाचा बाज असलेले ठाह के ...
नाताळचा सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेतील दुकाने नाताळनिमित्त सजावटीसाठी लागणाऱ्या आकर्षक वस्तुंनी जणू काही सजली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, आकाश दिवे सर्वांचेच आकर्षण ठरत आहे. ...
एमआयडीसीचे रसायनयुक्त व नागरिकांचे सांडपाणी कचरा यामुळे गोदावरी नदीची प्रमुख उपनदी असलेल्या नंदिनी नदीला मोठ्या प्रमाणात प्रदूषणाशी सामना करावा लागत आहे. या प्रदूषणामुळेच नदीला नासर्डी नाल्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही ...
पेशवेकालीन सरदार गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी गोदाकाठालगत १७५६ साली भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांची मूर्ती असलेले सुंदरनारायण मंदिर उभारले. काळानुरूप हे मंदिर जीर्ण झाले होते. ...
आश्रमशाळांमध्ये मध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्यास संस्थाचालकांना दहा हजार रूपये दंड आणि या त्रुटींची पूर्तता एक महिन्याच्या आत केली नाही तर मान्यता रद्दची देखील कारवाई शकते. ...