वाणिज्य शाखेतून पदवी घेणाऱ्या बीवायके महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या चमूने नुकतीच शहरातील मुख्य टपाल कार्यालयाला भेट देत ‘पोस्ट बॅँकिंग’सह विविध योजना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ...
पुराणकथांमधून प्रबोधन अन पहाडी आवाज...टाळ, संबळ, ढोलकी यांसारख्या पारंपारिक लोकवाद्यांची साथ अन् भारूड, गोंधळासारख्या लोककलेचा माध्यमातून जागर करत मुंबईचे प्रसिध्द लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी उपस्थित श्रोत्यांच्या मनाला मोहिनी घातली. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना इतर अशैक्षणिक (बीएलओ)ची कामे देऊ नयेत अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. ...
सीएम चषक अंतर्गत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील कला स्पर्धांना सुरुवात झाली आहे. रविवारी (दि. १६) रावसाहेब थोरात सभागृहात विविध वयोगटातील स्पर्धकांनी मुख्यमंत्री चषक स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदवला ...
पेशवेकालीन स्थापत्यक लेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या २६२ वर्षे जुन्या सुंदरनारायण मंदिराच्या नूतनीकरणाचे काम मागील आठ महिन्यांपूर्वी पुरातत्व खात्याकडून हाती घेतले गेले आहे. वास्तूची आतील बाजू जैसे-थे ठेवत केवळ बाह्य बाजूने दगडी बांधकामाचे नूतनीकरण करण् ...
पंडित शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे कोठारी कन्या शाळेत आयोजित कार्यक्रमात मुंबईचे युवा गायक केदार केळकर यांचे शास्त्रीय गायन सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ...
अभिनव बालविकास विकासमंदिर, मखमलाबाद शाळेत नाशिक महानगरपालिकामार्फत गोवर आणि रुबेला या आजाराचा संसर्ग कुणालाच होऊ नये याकरिता गोवर -रुबेला लसीकरण कार्यक्रम राबवण्यात आला. ...
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या बालक मंदिर शाळेत एकपात्री नाट्य स्पर्धा घेण्यात आली. संस्थेचे संस्थापक धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे जयंतीनिमित्त आयोजित या नाट्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील नाटकांचे सादरीकरण केले. ...