शेतकऱ्यांच्या मुलांनी स्पर्धा परीक्षा देताना स्वत:वर विश्वास ठेवावा, जबाबदारी उचलण्याची हिंमत दाखवा, घराचा उंबरठा ओलांडण्याचे धाडस दाखवा, जिद्द बाळगा, आपल्या निर्णयावर ठाम राहा. कठोर मेहनत सुनियोजन करा, असे प्रतिपादन लोकसेवा आयोग स्पर्धेत उल्लेखनीय य ...
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची राज्य व जिल्हा कार्यकारिणीची संयुक्त बैठक राज्यध्यक्ष राजेंद्र सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील रुंग्ठा हायस्कूलमध्ये संपन्न झाली. ...
मुंबई - आग्रा महामार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी झालेले त्र्यंबकेश्वरचे महंत सामराज बाबा लोणारकर (७७, रा़ पंगळवाडी, त्र्यंबकेश्वर) यांचे शनिवारी (दि़१५) सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले़ ...
हेल्मेट, सीटबेल्टचा वापर न करणारे, अवैध वाहतूक तसेच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या सात हजार ५५७ बेशिस्त वाहनचालकांवर १५ डिसेंबरअखेर कारवाई करून १५ लाख २० हजार रुपयांचा दंडवसूल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिल ...
किमान आणि कमाल तपमानात सातत्याने घसरण सुरूच असून शहरात थंडीचा कडाका कायम आहे. रविवारी (दि.१६) १०.५ इतके किमान तपमान तर २५.८ इतके कमाल तपमान नोंदविले गेले. त्यामुळे नाशिककरांना पहाटेपासून दुपारपर्यंत हुडहुडी जाणवत होती. ...
देवळाली कॅम्प येथील टेरॉटोरियल आर्मी ‘थलसेना’ ११६ इन्फंट्री बटालियनमध्ये सैनिक व ट्रेडमनच्या पदांसाठी रविवारी (दि. १६) घेण्यात आलेल्या भरतीप्रक्रियेसाठी देशभरातून सुमारे अडीच हजार तरुणांनी देवळाली कॅम्पला हजेरी लावली. ...
जिल्हा रुग्णालयातील बंद लिफ्टमुळे गर्भवती महिला पोर्चमध्येच प्रसूती झाल्याची घटना रविवारी (दि़१६) सकाळच्या सुमारास घडली़ जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व आहार विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी तत्काळ आडोसा करून गर्भवतीची मदत केली़ या महिलेने गोंडस बाळास ज ...
सिडकोतील घराला लागलेल्या आगीत गंभीररीत्या भाजलेल्या मायलेकापैकी आईचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१६) पहाटेच्या सुमारास घडली़ लता कन्हैय्या परदेशी (४०, रा़ उत्तमनगर, सिडको) असे मृत्यू महिलेचे नाव आहे़ ...