नामपूर : कांद्याला किमान अनुदान मिळावे, शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा, वीज बिल व बँकांची कर्जवसुली तात्काळ थांबवावी, संपूर्ण कर्जमाफ करून सात बारा कोरा करावा यासह इतर मागण्यांसाठी येथील मालेगाव ताहाराबाद रस्त्यावर बाजार समिती गेट समोर ...
आठवडाभरापासून नाशिककर वाढत्या थंडीने गारठले असून तपमानाचा पारा सातत्याने दहा अंशाच्या खाली राहत आहे. एका दिवसात दोन अंशांनी तपमानात घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...
लासलगाव :- जम्मू-काश्मीर ,हिमाचल प्रदेश येथे हिमवर्षाव होत असल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाºयांमुळे राज्यातील तपमानात घसरण होत नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली आहे. ...
सटाणा: रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हल्लेखोराला कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या बागलाण तालुक्यातर्फेनायब तहसीलदार दीपक धिवरे यांना निवेदन देण्यात आले. ...
दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि. १५) रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कुणाल विष्णू सरनाईक असे मृत युवकाचे नाव आहे. ...