तब्बल साठ वर्षे सिनेमासृष्टीची सेवा करत भारतीय चित्रपटांच्या संगीताला ज्येष्ठ संगीतकार नौशाद अली यांनी दिशा दिली. त्यांच्या अजरामर संगीतामुळे अनेक चित्रपट गाजले, असे प्रतिपादन नौशाद अली यांचे मराठीत आत्मचरित्र लिहिणारे शशिकांत किणीकर यांनी केले. ...
भारत स्वतंत्र झाल्याचा आनंदोत्सव साजरा होत असतानाच देशाच्या फाळणीच्या वेदना या आनंदावर वीरजण टाकणाऱ्या होत्या. भारत-पाकिस्तान अशा दोन देशांची निर्मिती झाली आणि आजही या फाळणीच्या वेदना जनसामान्यांना अस्वस्थ करून जातात. ...
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस.एम.आर.के. माहिला महाविद्यालयात आयोजित सृजन या शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्घाटन शरयू देशमुख यांच्या हस्ते झाले. देशमुख पुढे म्हणाल्या की, शिक्षणाचा उपयोग करून स्वत:चे उद्योगविश्व तयार करा. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सशक्त मा ...
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शासन निर्णयानुसार स्वच्छता अभियान सुरू असून, त्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी गंगाघाट परिसरात हिंदुस्थान एरोनेटिक लिमिटेड वायुयान प्रभाग ओझर व पंचवटी घनकचरा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...
युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य राष्ट्रांमध्ये द्राक्षांची निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या द्राक्ष प्लॉट नोंदणी प्रक्रियेत आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे २७ हजारांहून अधिक प्लॉटची नोंदणी केली आहे. द्राक्षबागांची नोंदणी पूर्ण झा ...
नाशिक तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात देवळाली विधानसभा मतदारसंघाअंर्तगत एकलहरे गटातील कामकाजाचा आढावा घेण्याबरोबरच, एकलहरे विद्युत प्रकल्पाच्या विस्तारीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. ...
शहर वाहतूक शाखेच्या वतीने नाशिकरोड परिसरात नो पार्किंगच्या ठिकाणी लावलेल्या दुचाकी टोर्इंग करून करण्यात येत असलेली अन्यायकारक कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ...