अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करणाºया काकास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ एस़ नायर यांनी सोमवारी (दि़१७) दहा वर्षे सक्तमजुरी व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली़ गंगाराम गोविंद राऊत (३३, रा़ मेहदर, बंगाळपाडा, ता़ कळवण) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, २०१६ ...
दुचाकीतील पेट्रोल संपल्याने मित्रांना फोन करून सांगितलेले पेट्रोल उशिरा आणल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून एकावर वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी (दि़१६) मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिएट कंपनीजवळ घडली़ ...
किमान आणि कमाल तपमानात सातत्याने घसरण सुरूच असून, सोमवारी (दि.१७) किमान तपमानाचा पारा ८.५अंशांपर्यंत घसरला. या हंगामातील ही नोंद नीचांकी ठरली. एक दिवसात दोन अंशांनी तपमानात घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...
सामनगावरोडवरील हनुमाननगर येथील शासकीय जागेवरील झोपडपट्टी हटवू नये या मागणीसाठी पिपल्स रिपाइंच्या वतीने मनपा विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
समाजातील बदलत्या खानपान पद्धतीमुळे शरीरावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जन्मतिथी वर्षानिमित्ताने अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने स्वस्थ भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ...