जिल्ह्यातील २६३ शाखा टपाल कार्यालयांमध्ये मंगळवारी (दि.१८) शुकशुकाट पसरला होता. सकाळी नियमितपणे ग्रामीण डाकसेवक कार्यालयांमध्ये टपालाचा बटवडा करण्यासाठी पोहोचलेच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गावपातळीवरील टपालसेवा, पोस्ट बॅँकिंगसेवा ठप्प झाली होती. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौºयात महत्त्वाची कामगिरी बजावणाºया नाशिकच्या पदाधिकारी, शिवसैनिकांनी मात्र ठाकरे यांच्या येत्या २४ डिसेंबर रोजी होणाºया पंढरपूर दौºयाकडे साफ दुर्लक्ष केले असून, या दौºयाच्या नियोजनासाठी मंगळवारी जिल्ह्य ...
लष्कर भरतीच्या अखेरच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील पाच हजार युवकांनी हजेरी लावली. सोमवारी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने मध्यरात्रीपासूनच प्रक्रिया सुरू केल्याने गोंधळ टळण्यास मदत झाली. ...
अनुकंपा तत्त्वावरील मयत कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यासाठी असलेल्या काही जाचक अटी मजदूर संघाने प्रयत्न करून शिथिल केल्या असून, वारसांनी शिक्षणात कमी पडू नये, असे आवाहन मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी केले. ...
सध्या शहरात महापालिकेच्या वतीने घरपट्टीसंदर्भात विशेष नोटिसा पाठविल्या जात असून, पूर्णत्वाचे दाखले असलेल्या किंवा चुकीच्या नावाने या नोटिसा पाठविल्या जात असून, नागरिक तसेच विकासक त्रस्त झाले आहेत. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी महिन्यात लागण्याची शक्यता शासकीय पातळीवर व्यक्त केली जात असून, त्याकाळात नवीन कामांचा शुभारंभ अथवा योजनांची सुरुवात करण्यात अडचणी निर्माण होणार असल्यामुळे शासनाने सर्वच नगरपालिका व नगरपंचायतींकडून नगरोत्थान योज ...