सर्वसामान्य नागरिकांसाठी रोगापेक्षा इलाज भयंकर ठरलेल्या स्मार्ट रोडमुळे त्रास कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. मंगळवारी (दि. १८) जुन्या आग्रारोडवर स्टेट बॅँकेच्या समोर दुपारी हा प्रकार घडल्यानंतर सर्व इंटरनेट आणि अन्य सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत. ...
: शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी महापालिकेच्या वतीने निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन समिती ऐवजी कंपनी स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नाराज झालेल्या सत्तारूढ भाजपाने सर्वांना सामावून घेण्यासाठी नवी युक्ती शोधून काढली अस ...
बांधकाम व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने घरबांधणीतील अडसर ठरलेल्या आॅटो डीसीआर संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी येत्या शुक्रवारी (दि.२१) कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले असून, यावेळी अनेक अडचणी दूर होण्याची ...
आधुनिकतेच्या काळात माहिती-तंत्रज्ञानाच्या गोष्टी जरी केल्या जात असल्या तरी राज्यातील बहुतांश खेड्यापाड्यांत आजही अंधश्रद्धेला वाव मिळत आहे. अंधश्रध्देची खोलवर रूजलेली पाळेमुळे उखडून फेकण्यास अद्यापही अपयश येत असून, यामुळे मानवी जीवन उद्ध्वस्त होत असल ...
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांसाठी २४ प्रकारच्या विशेष प्रवासी सवलती दिल्या जातात. परंतु या सवलतींची पुरेशी माहिती प्रवाशांना नसल्यामुळे अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी वगळता अन्य सवलती केवळ कागदावरच आहेत. ...
आपले राजकीय वैरी हिरे कुटुंबीयांच्या मालेगाव तालुक्यातील सूतगिरणीचा लिलाव करण्यास जिल्हा बॅँकेकडून टाळाटाळ चालविल्याच्या कारणावरून मंगळवारी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी बॅँकेत धडक देऊन संचालकांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरून सूत गिरणीचा लिलाव क ...
प्लॉट खरेदीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून प्लॉटचा ताबा वा खरेदीखत करून न देता फिनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल कंपनीच्या संचालकांनी दोघांची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ ...