पांढुर्लीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत असतानाच वाटेतच महिलेला असह्य कळा सुरू झाल्या आणि रुग्णवाहिकेतील महिला डॉक्टर व परिचारिकेला सदर महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती करावी ...
महापालिकेने सिडकोत शहराच्या विकास नियंत्रण नियमावलीचे निकष लागू केल्याने त्यावरील लक्षवेधीवर चर्चा केली जात नसल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत फलक फडकावला, तर सेंट्रल पार्क विकसित करण्याआधी प्रकल्पग्रस्तांना तेथे नोकरीची हमी द्यावी या ...
जसे आपण आपल्या घरातील कपाट व्यवस्थित अगदी मनापासून आपल्याला हवे तसे ठेवतो अन् त्याची वेळोवेळी निगा राखतो, अगदी तसेच मेंदूच्या कपाटाचीही स्वच्छता करण्यास आपण वेळ द्यायला हवा. विनाकारण वाईट विचार, दु:खद बातम्या, नकारात्मक भावनांचा कचरा मेंदूत साठवून ठे ...
अतिमहत्त्वाकांक्षेपोटी व्यावसायिक क्षेत्रात आपले इप्सित साध्य करण्याच्या उद्देशाने वाटेत अडसर ठरू पाहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला कायमचे संपवून टाकण्यापर्यंतच्या थराला काही व्यक्ती पोहचतात किंबहुना तसा डावही आखतात, असेच चित्रण ‘डार्लिंग’च्या प्रयोगातून द ...
सध्या विविध समाजाला आरक्षण देण्याचे विषय गाजू लागले आहेत. राज्यात मराठा समाजाला आरक्षणासाठी गेल्या दोन वर्षांत निघालेले मोर्चे आणि त्यानंतर राज्य शासनाने तातडीने पाऊले उचलून त्यांची मागणी पूर्ण केल्याने अन्य समाजदेखील जागृत झाले आहेत. ...
अवयवदान जनजागृतीचा संदेश देण्यासाठी राजेंद्र सोनवणे-नाशिक, किसन ताकमोडे- अहमदनगर, गणेश नरसाळे- सोलापूर, सूरज कदम-सातारा या चार जिल्ह्यातील चार समविचारी मित्रांनी पुणे ते आनंदवन ही सुमारे एक हजार किलोमीटरची सायकल यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली. ...
जनतेच्या कामांचा निपटारा करणाऱ्या अनेक शासकीय कार्यालयांना स्वमालकीची जागा अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नसल्याने अनेक कार्यालये खासगी भाड्याच्या जागेत सुरू आहेत, तर काही कार्यालये शासनाच्याच अन्य विभागाच्या जागेत कार्यरत असल्याने त्यांनाही भाडे आकारले जा ...