पुढील पिढ्या सक्षम करण्यासाठी पिकाचे पारंपरिक वाण जपून ठेवण्याची आवश्यकता आहे. या पिकांमध्ये असणारी नैसर्गिक मुलद्रव्ये आपली प्रतिकारशक्ती वाढविणारी आहेत, असे मत पारंपरिक पिकांच्या विविध वानांचे जतन करणाºया शेतकरी राहीबाई पोपरे यांनी व्यक्त केले. ...
आपल्या देशामधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. समाजातील अनेक घटकांचा आवाज दाबला जात आहे. मग बळीराजा असो किंवा कष्टकरी कामगार; मात्र माध्यमांकडून त्यांच्या समस्यांना वाचा फोडली जाताना दिसत नाही. काही मोजक्याच लोकांच्या हातांमध्ये माध्यमे ...
नाशिक : नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील अनागोंदी कारभार अश्विनी अहेर यांनी चव्हाट्यावर आणला. काही वर्षांपर्यंत ४०० ... ...
उघड्यावर अंगणवाड्या भरत असतानाही अंगणवाडी दुरुस्ती आणि नवीन बांधकामांबाबतची दिरंगाई, ३५० अंगणवाड्यांचे पडून असलेले प्रस्ताव, बांधकाम विभागाकडून विलंबाने होणाºया फाइल्सचा प्रवास आणि जिल्ह्णातील आरोग्य उपकेंद्रांचे बिघडलेले आरोग्य या विषयावर जिल्हा परि ...
गेल्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्याचे आश्वासन देत शिवसेना-भाजपने राज्यात सत्ता मिळविली. मात्र चार वर्षे होऊनही शासन धनगर समाजला आरक्षण देण्यात चालढकल करत असल्याने समाजाच्या भावना तीव्र झाल्या अस ...
तीन राज्यांच्या निवडणूक निकालाने विश्वास बळावलेल्या कॉँग्रेसने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली असून, त्याचाच भाग म्हणून गुरुवारी उत्तर महाराष्टÑातील कॉँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व लोक प्रतिनिधींची बैठक पक्षाचे सच ...
आंतरजातीय विवाहाला प्राधान्य देण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रोत्साहन योजनेत नाशिक जिल्ह्यात दरवर्षी दीडशेपेक्षा अधिक प्रकरणे दाखल होत आहेत. डिसेंबरअखेर १५५ प्रकरणे दाखल असून, आर्थिक वर्षाखेर दोनशे जोडपी या योजनेचा लाभ घेण्याची शक्यत ...
तळेगाव येथील आदिवासी जमिनीची परस्पर विक्र ी करून वारसांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी जय किसान आदिवासी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. ...