सध्या डीव्हीपी ग्रुपच्या धाराशिव सहकारी साखर कारख्यान्याने भाडेतत्त्वावर घेतलेल्या वसाकावर बुधवारी (दि. १९) अवसायकाची नेमणूक करण्यात आली. विशेष लेखापरीक्षक (साखर वर्ग-१) राजेंद्र देशमुख यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांनी कार्यस्थळावर कार्यकारी सं ...
महाराष्टÑ शासनाच्या वतीने लवकरच मेगा भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांचीही भरती होणार असून, सुमारे ७०० पदे भरली जाणार असल्याचे वृत्त आहे. ...
९९ वर्षांच्या कराराने नागरिकांना दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ अर्थातच कायमस्वरूपी घरमालकाच्या नावे करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा नाशिक शहरातील २५ हजार घरांचे मालक व पाच हजार भूखंडधारकांना लाभ होणार आहे. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची घोषणा होता ...
वडाळारोडवर सिनिअर प्रोफेसरच्या नेट परीक्षेला राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारण्यात आल्याने या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून मुंबई नाका पोलिसांना बोलावून या विद्यार्थ ...
महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली असून, या भूमित शैव-वैष्णव गुण्यागोविंदाने नांदतात. कुठलाही पंथ व उपपंथांमध्ये द्वंद दिसून येत नाही. संतांनी भाषा, जात, पंथांत कधी भेदाभेद केला नाही, तो माणसाने केला याउलट महाराष्टÑासारख्या भूमित पुरुष संतांच्या बरो ...
आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरत आहे. नाशकात थंडीचा जोर कायम आहे. ७.९ अंशांपर्यंत घसरलेला किमान तपमानाचा पारा गुरुवारी (दि.२०) ९.३ अंशांपर्यंत वर सरकला असला तरी गुरुवारी थंडीची तीव्रता जाणवत होती. ...