नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरत आहे. ...
श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी झाला. वयाच्या पाचव्या वर्षीच रामानुजन शाळेत जायला लागला. लहानपणापासूनच रामानुजनला गणित या विषयाची खूप आवड होती. त्यांना गणितात नेहमीच १०० पैकी १०० गुण मिळत. ...
इंटरनेट आणि मोबाईलमध्ये हेरगिरी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा मोदी सरकारला खड्ड्यात घालणारा आहे. सार्वत्रिक निवडणुका जशा जशा जवळ येतील तसं हे सरकार अशा चुका करतील असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. ...
कला माणसाच्या विचारांना आणि मनला सुसंस्कृत करून आकार देते त्यामुळे गीत, शब्द, सूर आदी विविध कलांमुळे समाज समृद्ध होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी केले. ...
आपल्याला मिळालेली माहिती खरी आहे, सामाजिक जबाबदारी, देशभावना आणि विचारसरणी दाखविण्याच्या उद्देशाने बहुतांश लोक आलेले मेसेज इतराना पाठवितात व येथूनच फेक न्यूजला सुरुवात होते. ...