लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

खान्देश रत्न पुरस्काराचे वितरण उत्साहात - Marathi News |  Distribution of the Khandesh Ratna Award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खान्देश रत्न पुरस्काराचे वितरण उत्साहात

खान्देशात जन्मलेल्या व स्वकर्तृत्वाने विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिवाय आपल्या मातीशी व माणसांशी नाळ जोडून ठेवलेल्या पंधरा मान्यवरांना खान्देश रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

मातोरीच्या कातड यांना न्यायालयाचा दिलासा - Marathi News |  Court relief to Matori Katad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मातोरीच्या कातड यांना न्यायालयाचा दिलासा

मातोरी ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांवर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असताना, सदस्यपद रद्द झालेल्या मीराबाई पंडितराव कातड यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश आणला ...

विवाहातील कालबाह्य रूढींना फाटा देण्याचा निर्णय - Marathi News |  Decision to break out of time-bound customs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहातील कालबाह्य रूढींना फाटा देण्याचा निर्णय

विवाह समारंभ हा मानवी जीवनातील महत्त्वाचा विधी मानला जातो, त्यामुळे बहुतांश समाजामध्ये विवाह समारंभावर मोठा खर्च करण्यात येतो. समाजातील काही परिवारांमध्ये चुरस म्हणून इतरांपेक्षा जास्त डामडौल दाखविण्यासाठी लग्नकार्यात अमर्याद आणि अनावश्यक खर्च केला ज ...

शेल्टर होमच्या माध्यमातून प्रश्न सुटतात - Marathi News | The questions are resolved through Shelter Home | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेल्टर होमच्या माध्यमातून प्रश्न सुटतात

हरीयाणा पोलीसांनी आंतरजातीय विवाह करणा-यांसाठी पोलीस मुख्यालयाच्या आवारात शेल्टर होम उभारले आहे. दोन वर्षे तेथे राहता येते. या दरम्यान, ज्यांच्या कुटूंबियांचा विरोध आहे त्यांना बोलवून त्यांची समजूत काढली जातेच शिवाय विवाह करणा-यांच्या जीवाला काही झाल ...

कर्जवसुलीच्या स्थगितीमुळे जिल्हा बॅँकेचा गाडा रुतणार  - Marathi News | Due to the suspension of loan repository, the district bank will be left behind | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जवसुलीच्या स्थगितीमुळे जिल्हा बॅँकेचा गाडा रुतणार 

यंदा कमी पर्जन्यमानामुळे राज्यावर दुष्काळी परिस्थिती ओढवली असून, शासनाने दुष्काळ जाहीर करण्यासाठी लागू केलेल्या प्रणालीनुसार १५१ तालुक्यांमध्ये व २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाला तोंड देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना लागू क ...

भगूरला रेशनमध्ये निकृष्ट धान्याचे वितरण - Marathi News | Distribution of scarce grains in Bhagur ration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूरला रेशनमध्ये निकृष्ट धान्याचे वितरण

भगूर धान्य दुकान क्रमांक ६७ मधून गेल्या ९ ते १० महिन्यांपासून पिवळी शिधापत्रिकाधारक दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना वाटप करण्यात येणारा गहू व तांदूळ अतिशय निकृष्ट असून, गव्हामध्ये खडे व काड्यांचे प्रमाण अधिक असून, काही ठिकाणी धान्याला कीड लागून जाळे ल ...

नांदगाव जमीन प्रकरणात एसीबीला मोठा झटका - Marathi News | A major blow to ACB in Nandgaon land case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव जमीन प्रकरणात एसीबीला मोठा झटका

सन २०१५ मध्ये नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तींच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहाराला तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन यांनी आपल्या अखत्यारित परवानगी दिली होती. मुळात हे अधिकार विभागीय आयुक्तांचे असताना त्याचा दुरुपयोग तहसीलदारांनी केला व या जमिनींच्या ख ...

जगदंबामाता यात्रा महोत्सव - Marathi News | Jagdambmata Yatra Festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जगदंबामाता यात्रा महोत्सव

देवगाव : देवगाव पंचक्र ोशिचे कुलदैवत असलेल्या आईभवानी जगदंबामाता यात्रेच्या मार्गशिर्ष पौर्णिमेला प्रारंभ होत आहे. त्या निमित्ताने जगदंबा मातेची ढोलताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ...