राणेनगर येथील समांतर रस्त्यावर जात असलेल्या नॅनो कारने अचानक पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (दि़२१) सकाळच्या सुमारास घडली़ सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांसमोर झालेल्या या बर्निंग नॅनो कारमुळे त्यांच्या काळजाचा थरकाप झाला होता़ दरम्यान, परिसरातील ...
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात नाशिकरोड परिसरातील मंदिरांमध्ये व ठिकठिकाणी श्री दत्त महाराज यांची जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे भक्तीभावाने साजरी करण्यात आली. ...
नाशिक तालुक्यातील गिरणारे गावातील एकमुखी दत्त मंदिरात वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
भगूर येथील स्वस्त धान्य दुकानातून गेल्या काही महिन्यांपासून दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट दर्जाच्या गव्हाचे वाटप केले जात असून, या संदर्भात तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ...
अंधेरी येथील ईएसआयसी हॉस्पिटलला आग लागून मृत्युमुखी पडलेल्या १० रुग्णांना प्रत्येकी २५ लाख, तर उर्वरित जखमींना अर्थसहाय्य करावे, अशी मागणी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केली आहे. ...
धरण परिसरातील सुरक्षा, भुरट्या चोऱ्या, सुला वाइन, सोमा वाइन, धरणाचा आजूबाजूचा परिसर तसेच दुगाव, महादेवपूर आणि यशवंतनगर परिसरातील नागरिकांना सुरक्षा तसेच संरक्षणासाठी दुगाव पोलीस चौकी कार्यान्वित करण्यात आली आहे़ ...
हिवाळ्याच्या कालावधीतील राज्यातील सर्वाधिक कमी तापमान म्हणून नाशिक जिल्ह्याची नोंद झालेली असली तरी नाशिक जिल्ह्यातील पंचवटीत देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी कायम आहे. ...