रामेश्वर, ता. देवळा येथे बुलढाणा अर्बन को-आॅप. बँक व ग्रामसमृद्धी फाउंडेशन पिंपळगाव बसवंत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतीला पाणी शुद्धीकरण प्रकल्प हस्तांतरित करण्यात आला. ...
नाशिक तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना दररोजच्या जगण्याचा संघर्ष करता करता मरणानंतरही यातनाच भोगाव्या लागत आहेत. नाशिक तालुक्यातील तब्बल अकरा गावांना अजूनही स्मशानभूमीच नसल्याने गावकऱ्यांनी ‘येथे माणसे मरत नाहीत का’ असा सवाल प्रशासना ...
रिक्षाच्या डिक्कीतून बारा हजार रुपयांची रोकड चोरणारे आरोपी सिद्धार्थ अंबादास भिसे (२२, रा. हॉटेल एक्स्प्रेस इन मागे) व रखमाजी महादेव भाग्यवंत (२६, रा. वेताळबाबा मंदिर, सातपूर) या दोघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे. जी. पांडे यांनी शनिवारी (दि़२२) ...
इस्तंबूल (तुर्की) येथे मेमोरियाड मेंटल मॅथ आणि मेमरी फेडरेशन आयोजित तुर्की ओपन चॅम्पियनशिप २०१८ स्पर्धेमध्ये नाशिकच्या सात विद्यार्थ्यांनी जागतिक विक्रम करीत १५ पदके मिळवून नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे ...
गोदाकाठी रविवार (दि.२३)ची संध्याकाळ नाशिककरांनी आनंदात घालवली. तरुणाईने सजविलेल्या ‘मिस्तुरा’ कलामहोत्सवाला अखेरच्या दिवशी भेट देत शेकडो नागरिक येथील कलाकृतींच्या प्रेमात पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. ...
प्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांनी पुरीया धनश्री रागातील बडा ख्यालमध्ये सादर केलेले ‘कैसे दिन बिते’ व त्यानंतर याच रागातील द्रुत बंदीश ‘पायलीया झनकार मोरी’ यामध्ये नाशिककर मंत्रमुग्ध झाले होते़ ...
पूर्वीच्या काळात संगीताला मोठे महत्त्व दिले जायचे. त्यामुळे दिग्गज गायकही संगीतकारांच्या मदतीने दोनदा-तीनदा सराव केल्यानंतर ध्वनिमुद्रण करीत असत, परंतु नवीन पिढी अधिक उथळ झाली असून केवळ मुखडा गाण्यासाठी उभे राहतात. ...
हिंदी, उर्दू, मराठी, इंग्रजी, तेलगू, पंजाबी, गुजराथी, बंगाली अशा विविध भाषांमधून हजारो गीतांना स्वरबद्ध करणारे पद्मश्री मुहम्मद रफी या दिग्गज गायकाचा भारत सरकारने मरणोपरान्त ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान करावा, अशी इच्छा टकलेनगर परिसरात ...