पिंपळगाव बसवंत येथील परिसरात मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांच्या सुरक्षेचा व शहरात मोकाट गाईमुळे होणार्या वाहनांची गर्दी व अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे ...
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही जगदंबा माता यात्रा महोत्सव उत्साहात करण्यात आला. गाजलेल्या मल्लांच्या कुस्तीने यात्रेची सांगता करण्यात आली. सोमवार व मंगळवारी वजनी गटात कुस्त्यांची दंगल झाली. ...
मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) आरक्षण द्यावे तसेच ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर बुधवारी (दि. २६) आमरण उपोषण सुरू केले आहे. ...
सायखेडा : कॅलिफोनिया म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे गुरूवारी पहाटे राज्यातील सर्वात नीचांकी १.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. ...
भारत संचार निगमच्या लिमिटेड (बीएसएनल)ग्राहकांना नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०१९ पासून केवळ ई -बील उपलब्ध होणार आहे. नवीन वर्षात बीसएनल सर्व प्रकारच्या लँड-लाइन , मोबाइल तसेच ब्रॉड-बँड,एफटीटीएच ग्राहकांना छापील बिला ऐवजी केवळ ई-बिल देणार आहे. छा ...