भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने टाकेद बु।। येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक वसतिगृह याठिकाणी विद्यार्थ्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे, या हेतूने ब्लॅकेट तसेच देवळाली छावणी माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर यांच्या मातोश्री कै. ...
निर्व्यसनी व निरोगी भावी पिढीसाठी गुलाबी व बोचऱ्या थंडीची पर्वा न करता शेकडो नाशिककरांनी कुटुंबीयांसह रविवारी (दि़३०) रात्री ‘तंबाखूमुक्त नाशिक’चा संदेश देत नाइट रनमध्ये सहभाग घेतला़ पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, कॅन्सरतज्ज्ञ डॉ़ राज नगरकर व दहावी ...
भगूर-विजयनगर नागरी भागाला जोडणाऱ्या वेताळबाबा परिसरात विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी होत असून, अनेक ठिकाणी विद्युत वाहिनीचे पोल धोकादायक परिस्थितीत असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता नागरिक वर्तवित आहे. ...
वाहतुकीसाठी असुरक्षित बनत चाललेल्या वडाळा-डीजीपीनगरमार्गे पुणे-मुंबई महामार्गांना जोडणाऱ्या संत सावता माळी कॅनॉल रस्त्यावर ठिकठिकाणी पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी अजूनही पांढºया पट्ट्यांची प्रतीक्षा आहे. ...
मविप्रच्या वास्तुकला महाविद्यालयामधील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी २६ ते २८ डिसेंबरदरम्यान तीनदिवसीय बांबू कार्यशाळा वास्तुविशारद जयेश आपटे आणि इतर तज्ज्ञ सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. ...
तीन दिवसांपूर्वीच निफाडमध्ये १.८ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीने हाहाकार उडविला आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ थंडीने थरारला आहे. येथील द्राक्षमळ्यांमध्ये अक्षरश: शेकोट्या शेतक-यांनी पेटविल्या आहे. ...
जगभर द्राक्ष पंढरी आणि वाइन कॅपिटल अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांवर हवामान बदलामुळे विपरीत परिणाम होत आहे. गेल्या महिनाभरात कडाक्याच्या थंडीनंतर गेल्या आठवड्यातील एक दोन दिवसाचे ढगाळ वातावरण आणि त्यानंतर अचानक तापमान घसरून ५अंश सेल्स ...
पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा नदीवर अवलंबून असणार्या खेड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याकारणाने आजमितीला पाण्याचा प्रश्न स्थानिक प्रशासनामार्फत सोडवण्यात यावा या करिता व तातडीने पाण्याचे टँकर सुरू करावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावती ...