निफाड तालुक्यात थंडीने ठाण मांडले असून, तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. रविवारी (दि. ३०) कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात २.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका गारठून गेला आहे. ...
थंडीचा कडाका शहरासह जिल्ह्यात कायम असून, शनिवारच्या तुलनेत रविवारी (दि.३०) किमान तापमानाचा पारा दोन अंशांनी वर सरकला असला तरी कमाल तापमानाने पंचविशी गाठली असल्याने रविवारी दिवसभर थंड वारे वेगाने वाहत होते. परिणामी वातावरणात गारठा कायम राहिल्याचा अनुभ ...
शेतात पत्राशेडचे काम सुरु असताना विजेचा धक्का लागून दोन कामगार ठार झाले. ही दुर्घटना कोटबेल येथे रविवारी (दि. ३०) दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घडली.कोटबेल येथील तरु ण पवन सुनिल पवार(१८), शरद राजाराम केदारे (२६) अशी मृतांची नावे आहेत ...
सामूहिक गोदापूजन... आदिवासी कलावंतांकडून लोकनृत्याची धमाल... नदीवरच्या गीतांची बहारदार मैफल अन् कथक, भरतनाट्यम्चा कलाविष्कार अशा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांनी ‘गोदास्पंदन’चा समारोप रविवारी (दि.३०) करण्यात आला. ...
कपाटासह शहरातील विविध बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने वाढवलेली मुदत सोमवारी (दि. ३१) संपणार आहे. त्यामुळे विशेष करून बांधकाम व्यावसायिकांची धावपळ सुरू आहे. ...
त्र्यंबकेश्वरपासून उगम पावलेल्या एक हजार ४६५ कि.मी. लांबीच्या गोदावरीच्या प्रवासावर विविध चित्रे, छायाचित्रांच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. ‘गोदास्पंदन’ चित्र, शिल्प, छायाचित्र प्रदर्शनाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तीनदिवसीय प्रदर् ...
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काही तरुणांनी नवीन सभासद नोंदणीसाठी आग्रह धरला. त्यामुळे गोंधळ झाला. सत्ताधारी गटाच्या समर्थकांनी मागणी करणाऱ्यांपैकी काही जणांना धक्काबुक्की करीत सभास्थळावरून बाहेर ...
जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मातोश्री फुलामाता यांचे रविवारी पहाटे लाखलगाव येथे निधन झाले. फुलामाता यांचे रविवारी पहाटे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. ...