पंधरवड्यापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्याखाली स्थिरावत असल्यामुळे शहरात थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. पाच अंशावरुन पारा ७ अंशांपर्यंत वर सरकला असला तरी सोमवारी (दि.३१) सायंकाळी वातावरणात गारठा निर्माण झाला होता. त्यामुळे संध्याकाळी ७ ...
सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाचे जल्लोषात स्वागत करताना भारतीय संस्कृतीचे महत्त्व टिकून राहावे यासाठी पेठरोडच्या शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्रमेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.३१) नववर्षाच्या पूर्व संध्येला गोदाक ...
निफाड तालुक्यात मागील दहा दिवसांपासून पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा दूध संकलनावर परिणाम झाला असून, जेथे दिवसाला ४०० लिटर दूध संकलन होत होते तेथे सध्या ३०० लिटर दूध संकलन होत असल्याची माहिती तालुक्यातील वनसगाव येथील दूध संकलन केंद्राचे संचालक किरण शिंदे ...
नाशिक : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षांचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, तर ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ शहर पोल ...
नाशिक : जिल्ह्यात चोरी-छुप्या मार्गाने येणाऱ्या अवैध मद्यसाठ्यास प्रतिबंध करण्यास नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागास गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगले यश आले आहे़ २०१८ या वर्षभरात तब्बल चार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये मद्य तस ...
नाशिक : पोलीस आयुक्तालयातर्फे रविवारी (दि़३०) तंबाखूमुक्त नाशिकसाठी आयोजित ‘नाइट रन’मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता़ मात्र, नाइट रनसाठी दरम्यान बदलण्यात आलेल्या वाहतूक मार्गामुळे वाहनधारक व पोलीस यांच्यात चांगलेच खटके उडाले़ कॅनडा क ...