नाशिक : शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून, विविध ठिकाणांहून तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत़ किमान नवीन वर्षात तरी पोलिसांनी दुचाकी चोरीच्या घटनांना पायबंद घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे़ ...
नाशिक : पतीच्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅपवर मला माफ कराल काय व सॉरी असा संदेश पाठवून अवघ्या सात महिन्यांपुर्वीच विवाह झालेल्या सव्वीस वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़३१) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सातपूरजवळील तिरडशेतच ...
नाशिक : सुला विनियार्डमधून थर्टिफर्स्ट साजरा करून रिक्षाने घरी परतत असताना गंगापूर रोडवरील कानेटकर उद्यानाजवळ रिक्षाचालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने ती उलटून कारवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात राशी राजेश चौधरी (रा़ श्रमिक नगर, सावतामाळी बसस्ट ...
सिन्नर: तालुक्यातील पंचाळे येथील राजेंद्र कचरू जगताप हे दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...
देशभरात गाजलेल्या २००३ मधील तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात रेल्वेच्या बोगीमधून चोरी करण्यात आलेल्या कथित २३ कोटी रुपयांच्या स्टॅम्प चोरी प्रकरणात आरोपी असलेल्या रेल्वे सुरक्षा बलातील सातही अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश पी़ आऱ द ...