त्र्यंबकेश्वर : सध्या त्र्यंबकेश्वर शहरात थंडीचा कडाका सुरू असून दिवसादेखील उबदार कपडे वापरावे लागत आहेत. थंडीमुळे रात्री ८ वाजताच व्यवहार बंद करु न व्यावसायिकांना घरी जावे लागते. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून उब निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
महापुरु षांना विशिष्ट धर्मात, जातीत, पंथात न बांधता त्यांनी दाखवलेल्या मार्गाने मार्गक्र मण करणे त्यांच्या विचारांशी बांधीलकी असणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असे प्रा. जावेद शेख म्हणाले. ...
मुख्यमंत्र्यांनी गेल्यावेळी कर्जमाफी देताना विदर्भातील ज्या शेतकºयांनी सावकारांकडून कर्ज घेतले आहे, अशा सर्व शेतकºयांचे कर्ज उदार अंतकरणाने माफ केले आहे. त्याच धरतीवर यंदा सहकारी बँका, सहकारी पतसंस्था यांच्याकडून शेतकºयांनी काढलेल्या कर्जाची माहिती म ...
नवीन कसारा घाटात मध्यरात्री मोटार सायकलने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाआहे. ...
या आठवड्यात थंडीचा कडाका अधिक तीव्रतेने नागरिकांना जाणवला. कमाल तापमानदेखील २३ अंशांवर आले होते. यामुळे दिवसाही नागरिकांना गारठा अनुभवयास येत होता. ...