नाशिक : अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून विवाहाचे अमिषाने लैंगिक संबंध ठेवत गर्भवती केल्याची घटना भद्रकाली परिसरात घडली आहे़ या प्रकरणी संशयित आकाश राजू खाडे (१९, राक़ाझीगडी, भद्रकाली विरोधात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासुन संरक ...
देवळा : देवळा शहर व उपनगरात विकासकामे करतांना अडथळा ठरणारी अतिक्र मणे काढण्याची मोहीम देवळा नगरपंचायतीने हाती घेतली असून मालेगाव रस्त्यालगत असलेल्या दौलतनगर मधील अतिक्र मण काढून मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. ...
लासलगाव : ग्रामीण भागाचा आत्मा असलेल्या टपाल कार्यालयाचा बेजबाबदार कारभार पुनश्च एकदा निदर्शनास आला आहे. दैनंदिन कामकाज करु न कुटुंबाचा गाडा हाकणारे गोरगरीब जनता उन्हातान्हाची पर्वा न करता आधार केंद्रावर रांगेत उभे राहुन आधार कार्ड काढलेत. आणि टपाल क ...
नाशिक : शहरातील विविध ठिकाणी पार्क केलेल्या पाच कारच्या काचा फोडून चोरट्यांनी लॅपटॉपसह महत्वाची कागदपत्रे चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत़ गंगापूर रोड, बिग बझार, खतीब डेअरी व तिबेटीयन मार्केट या परिसरात या घटना घडल्या असून चोरट्यांनी पार्क केलेल्या ...
नाशिक : उपनगर परिसरातील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) क्वार्टरमधील कार व दुचाकी अशा दहा वाहनांना अज्ञात समाजकंटकांनी आग लावून जाळल्याची घटना बुधवारी (दि़२) पहाटेच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे तीन-चार महिन्यांपुर्वी या ठिकाणी सरकारी वा ...