सर्प म्हटले की अंगावर काटे उभे राहतात. पण जखमी झालेल्या विषारी कोब्रा जातीच्या नागावर ४० मिनिटे यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवदान देण्यास नांदगावच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना यश आले आहे. नांदगाव ही शस्त्रक्रिया पार पडली. ...
चहूबाजूंनी डोंगर असल्याने ज्या गावात वर्षानुवर्षे मोबाइलची रिंग खणाणलीच नाही अशा दुर्गम भागात वसलेल्या धुळवड गावात भारत संचार निगमने मनोरा उभारून दूरध्वनी सेवा सुरू केल्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धुळवड येथे मोबाइल खणाणला आहे. भारत संचार निगमने ध ...
नाशिक - महापालिका शिक्षण विभागामार्फत ९० शाळा चालविल्या जातात. त्यात सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. सामान्य आणि समाजातील निन्मस्तरावरील विद्यार्थी या शाळांमध्ये येतात. त्या दृष्टीने या शाळांमध्ये अनेक सुधारणा करण्याचा मानस महापालिकेच्या शिक् ...
डीजीपीनगरकडे जाताना रस्त्यावर असलेल्या दुभाजकाला चारचाकी आदळून अपघाताच्या घटना घडत आहेत. दर पंधरवड्यात एक किंवा दोन अपघात अशाच पद्धतीने याच ठिकाणी होत ...
सध्या थंडीची तीव्रता कमी झाली असली तरी पहाटे तसेच रात्री थंडी नागरिकांना अनुभवयास येत आहे. पारा सध्या दहाअंशाच्या खाली असल्यामुळे वातावरणात गारठा टिकून आहे. ...
मेशी - कोसळलेल्या कांदा भावामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मेशी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. ...
महापालिकेच्या पुर्व प्रभागामधील प्रभाग क्रमांक ३०मध्ये समाविष्ट असणा-या वडाळागावाला वर्षानुवर्षांपासून मुलभूत सोयीसुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. ...
लासलगाव :- कांद्याच्या भावात होत असलेली घसरण थांबविण्यासाठी केंद्र सरकारकडून निर्यातीत वाढ करणे तसेच ३० मिलियन डॉलर निर्यात होणारा शेतीमाल १०० मिलियन डॉलरपर्यंत करण्याचे उद्दिष्ट ठेवत कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठ ...