विजेचे सुवाहक, दुुर्वाहक ओळखण्यासोबतच, हवेच्या दाबामुळे दोरीवर धावणारे रॉकेट आणि स्वच्छ आणि स्मार्ट गाव आदी प्रकल्पांच्या माध्यमातून दिंडोरी तालुक्यातील आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे विविध आविष्कार सादर केले. नाशिक एकात्मिक आदिवासी विकास ...
बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी शासकीय पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात असतानाच शासनाने आता मातांना बालसंगोपनासाठी साक्षर करण्यासाठी ‘बेबी केअर किट’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील अन्य राज्यांमध्ये अशाप्रकारचे किट मातांना दिले जात अ ...
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन व पूर्व तयारीसाठी जिल्हास्तरीय अध्यापक विज्ञान संघाची माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी चिंचोली येथील सर विश्वेस्वराय्या इन्स्टीट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी येथे बुधवारी (दि.२) सहविचा ...
मागील चार दिवसांपासून किमान तापमानाचा पारा वर सरकण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप पारा दहा अंशांच्या खाली स्थिरावत असल्यामुळे पहाटे व रात्री नाशिककरांना थंडीचा कडाका जाणवत आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा धान्य घोटाळ्याप्रमाणेच राज्यातील अन्य भागांत रेशन धान्याचा चालणाऱ्या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी सार्वजनिक वितरणप्रणालीत राज्य सरकारने अनेक बदल केले असून, शिधापत्रिकाधारकांचे आधारकार्ड गोळा करण्याबरोबरच, त्यांचे बोटाचे ठस ...
नाशिक लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना बांधणीच्या रूपाने चालविलेला प्रचार नेमका कोणासाठी? असा प्रश्न पडू लागला आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाबरोबरच, धुळे मतदारसंघात मोडणाऱ्या मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या दोन विधानसभा मतद ...
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे बंपर उत्पादन देणा-या मक्याच्या उत्पादनात यंदा निम्म्याने घट झाली असली तरी, यंदा १ नोव्हेंबरपासून शेतक-यांना आॅनलाइन नोंदणीची सुविधा व दुस-या आठवड्यापासूनच मका खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय पणन महामं ...