नाशिक : हुंडाबळी, स्त्री-भ्रृण हत्या, शेतकरी आत्महत्या, मोबाईल- सोशल मीडीयाचे व्यसन, मद्याचे व्यसन, प्लास्टीकबंदी, भ्रष्टाचार या समाजातील ज्वलंत प्रश्नांवर पथनाट्याद्वारे प्रकाशझोत टाकून कायदेविषयक जनजागृती करण्याचे काम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ...
सांदण दरीची लांबी सुमारे चार किलोमीटर आणि खोली दोनशे ते चारशे फूट इतकी आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील हे एक अद्भूत नैसर्गिक नवलचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ...
रेशन धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीतल्या सुधारणांमुळे रेशन दुकानांमध्ये पडून असलेले २० टक्के धान्य नवीन लाभार्थींना वाटप करण्याच्या सूचना सरकारने देऊनही अन्नसुरक्षा कायद्यान्वये निश्चित लाभार्थी मिळत नसल्याने पुरवठा खात्यावर ल ...
सिडकोतील महाकाली चौकात शुक्रवारी सकाळी मोकाट जनावरांनी सातवर्षीय बालकासह वृद्ध महिलेवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. या हल्ल्यात महेश पवार हा शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर याच भागात सीताबाई ठ ...
पालकांनी मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मुंबई स्वप्ननगरी, पुणे विद्यानगरी, तर कलाकारांसाठी नाशिक मायाळू प्रेमळनगरी आहे, असे प्रतिपादन सिनेनाट्य अभिनेत्री इला भाटे यांनी केले. पुरोहित एकांकिका स्पर्धेत इगतपुरी महात्मा गांध ...
जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेतर्फे सहाव्या राष्ट्रीय व अकराव्या राज्यस्तरीय मविप्र मॅरेथॉन स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, यावर्षी ही स्पर्धा ६ जानेवारीला होणार नियमित वेळेच्या काही वेळ आधीच सुरू होणार असल्याची माहिती संस्थेच्य ...
विद्यार्थ्यांना कला व क्रीडाक्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले. रावसाहेब थोरात सभागृहात मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ...
दिव्यांगांना सहानुभूती नको तर त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी समाजाने पुढे येऊन दिव्यांगाप्रती असंवेदनशीलता संपवली पाहिजे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई.वायुनंदन यांनी केले. ...