नाशिक : जियो कंपनीचे मोबाइल टॉवर मंजूर करून आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवून गांधीनगरमधील एका इसमास अकाउंटवर पैसे पाठविण्यास सांगत पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ ...
महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात लेक वाचवा -लेक शिकवा अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी लोककला द्वारे देवगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटागंणात जन आंदोलन करण्यात आले. यासाठी रजिनल आउट रीच ब्युरो गीत व नाटक ...
येवला शहरात मकर संक्र ांतीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची परंपरा असून हा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. मात्र, पतंग उडविताना नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याची सर्रास विक्र ी व वापर होत असून, त्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी अपंग क्र ांती सेन ...
तळवाडे (ता. निफाड) येथील गावाजवळ मधुकर जाधव यांच्या शेतातील गट नंबर ११६ या शेतातील विहिरीत मध्यरात्रीच्या सुमारास सावजाच्या शोधात असलेला बिबट्या अचानक विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ...
सिन्नर : तालुक्यातील सांगवी येथे मुक्तसंचार करत असणारी बिबट्या मादी वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाली. त्यामुळे शेतकºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ... ...
कौटुंबिक वादातून नाते-संबंधात होणारे किंवा व्यवसायादिकारणातून मित्रांमध्ये घडून येणारे वाद व हल्ले अलीकडे वाढले आहेतच; परंतु सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्यांवर आणि अगदी पोलिसांवरही हात टाकण्याचे प्रकार वरचेवर घडून येत असल्याने यंत्रणांचा धाक ओसरत चालल्य ...
न्यायडोंगरी : शनि अमावास्येनिमित्त श्री क्षेत्र नस्तनपूर येथे शनिदेवाची यात्रा उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या निमित्ताने हजारो भाविकांनी शनि देवाचे दर्शन घेतले. ...