कलाशिक्षक स्वत: एक चित्रकार असतोच पण त्याचबरोबर तो कलेच्या क्षेत्रातील संवेदनक्षम जाणकार असतो, त्याची कलेची साधना सदैव सुरू असते. ती साधना करताना योग्य प्रकारचे मार्गदर्शन लाभल्यास त्याचा मार्ग अधिक सुखकर होतो, असे प्रतिपादन महाराष्टÑ राज्य शैक्षणिक ...
गेल्या मार्च महिन्यापासून रखडलेल्या वृक्षप्राधिकरण सदस्यांची नियुक्ती झाली असली तरी समितीचे वैधानिक गठन होण्यास मात्र अद्यापही प्रतीक्षाच आहे. सदरची समिती योग्य आहे, यासंदर्भात उच्च न्यायालयाकडून मान्यता घेणे आवश्यक असून मनपाने प्रतिज्ञापत्र सादर केल ...
बिटको चौकातील बडोदा बॅँकेजवळ शहर वाहतुकीच्या बसच्या पाठीमागील चाकाच्या लायनरमध्ये अचानक बिघाड झाल्याने आग लागून धूर येऊ लागला. सदर घटना त्या ठिकाणी असलेल्या मनपा कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित अग्निशामक दलाला पाचारण केल्याने पुढील अनर्थ ट ...
यंदाचे वर्ष निवडणुकीचे असल्यामुळे त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असली तरी, सर्वात कसोटीचा प्रसंग शिवसेनेवर आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपाबरोबर युती न केल्यास स्वबळावर लढावे लागणार आहे. अशा परिस्थितीत सारी भिस्त शिवसैनिकांवर राहणार आहे. मित्रपक ...
गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत नाशिक जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाबरोबरच, लागून असलेल्या धुळे मतदारसंघातूनही भाजपाने दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत भाजपाकडे दोन, तर सेनेकडे एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत अस ...