लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

पिसाळलेल्या कुत्र्याचा तीन लहान मुलांवर हल्ला - Marathi News |  Three children with lewd dogs attacked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिसाळलेल्या कुत्र्याचा तीन लहान मुलांवर हल्ला

गोरेवाडी शास्त्रीनगर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने तीन लहान मुलांवर हल्ला करून चावा घेत गंभीर जखमी केले. यामुळे परिसरात व विशेषत: लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मनपा प्रशासनाने पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसराती ...

लमाण समाजाचे ‘हातोडा’ आंदोलन - Marathi News |  Laman community's 'Hathoda' movement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लमाण समाजाचे ‘हातोडा’ आंदोलन

पारंपरिक खडी फोडण्याचा व्यवसाय करणाऱ्या लमाण समाजावर उपासमारीची वेळ आल्याने या समाजाची शासन दरबारी नोंद व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी छावा लभान क्रांतिवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हातात ‘हातोडा’ घेऊन निदर्शने केली. ...

मद्यसेवनास विरोध करणाऱ्या दोघांना मारहाण - Marathi News |  The two beat up opponents of alcoholism | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मद्यसेवनास विरोध करणाऱ्या दोघांना मारहाण

मद्यसेवन करणाºयांना हटकणाºया तरुणास चौघा संशयितांनी बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना रविवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास मखमलाबाद रोडवरील इरिगेशन कॉलनीतील तलाठी कार्यालयाजवळ घडली़ ...

तेली समाजातर्फे गुणगौरव सोहळा - Marathi News |  The melodious celebration by the Teli community | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तेली समाजातर्फे गुणगौरव सोहळा

कुटुंबाचा आधार स्त्री असून, ती सरस्वती, काली, ललिता, मैत्रिण, अर्धांगिनी, जन्मदात्री, आरोग्यदात्री, सिद्धदात्री अशा विविध रूपात कुटुंबात वावरत असते, असे प्रतिपादन सुरेखा बोºहाडे-गायखे यांनी केले. ...

नायलॉन मांजाने रस्त्यावर वाढले अपघात - Marathi News |  Nylon catches accidents on the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायलॉन मांजाने रस्त्यावर वाढले अपघात

शहरात दरवर्षी मकरसंक्रांतीच्या सणादरम्यान बाजारपेठेत पतंग आणि मांजाची दुकाने सजू लागतात. पतंग उडविण्यास कुणाचा विरोध नाही, परंतु यासाठी नॉयलॉन मांजाचा वापर करण्यात येत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. ...

बोटी नाशिकच्या, शान ‘चेतक’ची - Marathi News |  Boaty Nashik, Shaan 'Chetak' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोटी नाशिकच्या, शान ‘चेतक’ची

येथील गंगापूर धरणालगत कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ‘नेचर्स बोट क्लब’ला सहा वर्षे उलटले असून, अद्याप मुहूर्त लागलेला नाही. या बोट क्लबची दिमाखदार वास्तू धूळखात पडून आहे. आठ कोटी ४७ लाखांचा निधी खर्च करून घेतलेल्या ४७ अत्याधुनिक बोटींपैकी ...

नाशिककर सौंदर्यवतींची ‘चेतक फेस्ट’मध्ये बाजी - Marathi News | Nashikkar beauty parade 'Chetak Fest' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककर सौंदर्यवतींची ‘चेतक फेस्ट’मध्ये बाजी

राज्य पर्यटन महामंडळ व सारंगखेडा चेतक फेस्टिव्हल समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेच्या पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्या नाशिककर सौंदर्यवती ठरल्या. येथील फॅशन डिझायनर सीमा गरुड यांनी प्रथम क्रमांक पटकावून ‘मिसेस सारंगी’चा बहुमान मिळविल ...

एनसीसीच्या शिबिराचा समारोप - Marathi News |  NCC camp concluded | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एनसीसीच्या शिबिराचा समारोप

केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र संचालनालय मुंबई ‘ब’ सेव्हन महाराष्ट्र बटालियनच्या दि.२३ डिसेंबरपासून सुरू असलेल्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या अखिल राष्ट्रीय शिबिराचा गुरुवारी (दि.३) समारोप झाला. ...