महाविद्यालय सोडून तशी चाळीस वर्षेे लोटली. परंतु जिवाचे मैत्र शांत बसू देईनात. मित्रांच्या ओढीने सर्वांची एकदा भेट झाली आणि मग दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सर्वजण भेटू लागली. पुन्हा मैत्री फुलली. वयानुरूप सामाजिक जाणीव वाढली आणि आता सामाजिक कार्यदे ...
सीआयआयच्या एसआयडीएम उपक्रमांतर्गत भारतीय संरक्षण विभागाच्या समवेत १७ जानेवारी रोजी एचएएल येथे डिफेन्स इनोवेशन हब सुरू करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. प्रशांत पाटील यांनी निमात आयोजित बैठकीत दिली. या संदर्भात एचएएल येथे देशातील ...
नाशिक जिल्ह्यात ५४९२ शेतक-यांनी आधारभूत किमतीत मका विक्री करण्यासाठी शासनाकडे आॅनलाइन नोंदणी केली आहे. खुल्या बाजारात व्यापा-यांकडून कमी दरात मका खरेदी करून अडवणूक केली जात असल्यामुळे शासनाने यंदा १७०० रुपये क्विंटल असा दर दिला आहे. डिसेंबरअखेर जेमते ...
नाशिक जिल्ह्यात यंदा अपु-या पावसामुळे मक्याच्या उत्पादनात घट झाली असली तरी, शासनाने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आधारभूत किमतीत यंदाही मक्याची खरेदी केली. जिल्ह्यातील दहा केंद्रावर डिसेंबर महिन्यात मका खरेदी करण्यात आला असून, सध्या त्याची साठवणूक शास ...
राज्य परिवहन महामंडळाने नाशिक-शिर्डी मार्गवर हिरकणी व शिवशाही बसचे प्रमाण वाढविले आहे. त्यामुळे पासधारक विद्यार्थी, चारमाने व प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने नियमित बस बंद न करता त्या सुरळीत ठेवण्याची मागणी पासधा ...
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गुरुवारी (दि. १०) विश्वहिंदी दिवसाचे औचित्य साधून केटीएचएम महाविद्यालयातीव हिंदी विभागातर्फे घेण्यात आलेल्या चतुर-चतुरा स्पर्धेत ८० विद्यार्थ्यांपैकी विज्ञान शाखेतील द्वीतीय वर्षातील अभिषेक यादव व वाणिज्य ...