वेद हे अपौरुषीय आहेत. वेदांचे अध्ययन आणि अध्यापन करण्याबरोबरच वैदिकांनी आपले आचरण शुद्ध ठेवून लोककल्याणासाठी सक्रिय व्हावे, असे प्रतिपादन कर्नाटकस्थित दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदापीठ येथील जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामी यांनी के ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे दक्षिण बाजूकडील आठवडाभरापूर्वी बंद केलेले प्रवेशद्वार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यापुढे बाजार समिती प्रवेशद्वाराबाहेर कोणतेही प्रकारचे अतिक्रमण होऊ देऊ नये तसेच सदरचा रस्ता केवळ शेतकºयांची वाहने ये- ...
समृद्धी महामार्गाच्या जमीन खरेदीत मुंबईपासून नागपूरपर्यंत मध्यस्थ, दलालांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणुकीचे प्रकार घडत असताना नाशिक जिल्ह्यातही सिन्नर व इगतपुरी येथे शेतकºयांना त्यांच्या संपादित जमिनींचे मूल्यांकन ठरवून देताना मोठ्या प्रमाणावर ‘गोल ...
गाड्या जाळण्याचे लोण नाशिकपाठोपाठ ग्रामीण भागातही पोहोचले आहे. लासलगाव जवळील निमगाव वाकडा येथे दोन मोटारसायकली जाळल्याची घटना गुरु वारी पहाटे उघडकीस आली. ...
गेल्या वर्षी बम्पर उत्पादन झालेला मका थेट रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना वाटप करून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या राज्य सरकारने यंदाही तोच कित्ता गिरविण्याचा निर्णय घेतला असून, आधारभूत किमतीत जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेला सुमारे २२ हजार क्विंटल मका पुढच्या ...
गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्याच्या ११ तारखेला पहाटेच्या सुमारास पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील एसबीआय बॅँकेच्या एटीएम केंद्रात बळजबरीने प्रवेश करून गॅस कटरच्या सहाय्याने यंत्र कापून तब्बल २८ लाख २२ हजार ५०० रुपयांची रोकड घेऊन पोबारा करणाºया हरियाण ...
वेगवेगळ्या घटकांमध्ये, व्यक्तींमध्ये मतभेद असणे हे समाजाच्या जिवंत असण्याचे लक्षण आहे. प्रत्येकाची शरीररचना वेगळी असते त्याचप्रमाणे बौद्धिक क्षमताही वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकजण वेगळा विचार करीत असला तरी त्यांच्या विचारातील एक समानतेचा धागा विष ...