लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

मनपा सयाजी शिंदे यांच्या मदतीने साकारणार देवराई - Marathi News | Nayarwai to come up with the help of Manpa Sayaji Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा सयाजी शिंदे यांच्या मदतीने साकारणार देवराई

शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने आता देवराई प्रकल्प साकारणार असून, त्यासाठी देवराई संवर्धनाचे काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे हेदेखील मार्गदर्शन करणार आहेत. चालू वर्षापासूनच त्याची सुरुवात होणार असून, नव्या वर्षात देवराई फुललेली द ...

जुने सीबीएस आता महापालिकेला मिळणार - Marathi News | Old CBS will now get NMC | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुने सीबीएस आता महापालिकेला मिळणार

शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी सुरू केली असून, शहरात चार डेपो साकारण्यात येणार आहेत. त्या अंतर्गतच शहरातील मध्यवर्ती अशा सीबीएसचा डेपो महापालिकेस देण्याची तयारी दर्शविली आहे. ...

भगूरला राजकीय वरदहस्ताने अतिक्रमण - Marathi News | Encroachment on Bhagur's political handover | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूरला राजकीय वरदहस्ताने अतिक्रमण

भगूरच्या रेल्वेगेट नवीन उड्डाणपुलाजवळील मुख्य वाहतूक रस्त्यावर काही राजकीय नेत्यांनी बेकायदेशीरपणे पत्र्याच्या शेडचे दुकाने टाकून अतिक्रमण केले असून, त्याकडे देवळाली छावणी परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम खाते लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्तक ...

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाची निर्मिती, वापरावर बंदी - Marathi News | Plastic manufacture, manufacture and manufacture of National Flag | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाची निर्मिती, वापरावर बंदी

प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा करताना राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा, प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत प्लॅस्टिकचा वापर करून राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती, विक्री व वापर करण ...

सामाजिक जाणिवेतून धावले हजारो नाशिककर - Marathi News | Thousands of Nashik Road run by social awareness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामाजिक जाणिवेतून धावले हजारो नाशिककर

सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने समाजातील गरजू घटकांना मदत व्हावी म्हणून ‘नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने आयोजित सतराव्या ‘नाशिक रन’मध्ये पंधरा हजारांहून अधिक नाशिककर गुलाबी थंडीत धावले आणि सामाजिक जाणिवेचा प्रत्यय दिला. समाजातील दुर्बल आणि विशेषत: ...

लेजीम स्पर्धेत उंटवाडी विद्यालयाचे यश - Marathi News | Untitled school success in Lazim | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लेजीम स्पर्धेत उंटवाडी विद्यालयाचे यश

नाएसोच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडीच्या विद्यार्थ्यांनी लेजीम स्पर्धेत सहभाग होत यश मिळविले. नाएसोच्या शारीरिक शिक्षण व आरोग्य समितीतर्फे संस्थेच्या विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी लेजीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...

पारंपरिक वादनाने ‘तबला चिल्ला’त रंगत - Marathi News | Traditional instruments painted 'Tabla Shilla' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पारंपरिक वादनाने ‘तबला चिल्ला’त रंगत

ताल त्रितालात पारंपरिक पेशकार, कायदे, रेले, तुकडे आदी विविध तबलावादन प्रकारांसोबतच पंधरा मात्रांचा पंचम सवारी, एकल तबलावादन, तसेच पारंपरिक गत, चक्रधार या रचनांच्या सादरीकरणांनी तबला चिल्लाच्या दुसऱ्या दिवसांत रंगत भरली. ...

साईनाथनगर चौफुलीलगत रस्त्यावर वाहतुकीची कोंडी - Marathi News | Sainathnagar road traffic congestion on the four roads | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साईनाथनगर चौफुलीलगत रस्त्यावर वाहतुकीची कोंडी

साईनाथनगर चौफुलीलगत आॅनलाइन परीक्षा केंद्र असल्याने तेथे येणारे विद्यार्थी आणि पालक सर्रास रस्त्यावर वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. ...