टॅक्स क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार तसेच करिअर करण्याच्या संधी असून, विद्यार्थ्यांनी आवडीनुसार क्षेत्र निवडावे, असे प्रतिपादन सनदी लेखापाल मुकुंद कोकीळ यांनी केले. ...
शहरातील मध्यवर्ती चौकांमध्ये अनेकदा विविध कार्यक्रमांचे फलक लावले जातात. परंतु कित्येकदा या फलांमुळे चौकातून डाव्याबाजूने येणारे वाहन दिसत नसल्यामुळे अपघाताचे प्रकार घडत आहेत. ...
जगद्गुरु जनार्दनस्वामी मौनगिरी महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील विविध जिल्ह्यात सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी ओझर येथील जय बाबाजी भक्तपरिवाराने ग्रामदैवत भगवान नागेश्वरास ...
सिडको : सिडको प्रशासनाने ९९ वर्षांच्या कराराने नागरिकांना दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ अर्थातच कायमस्वरूपी घरमालकाच्या नावे करण्याच्या निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबत वीस दिवसांहून अधिक दिवस उलटले असताना नाशिक येथील सिडकोच्या कार्यालयात वरि ...
देवळाली कॅम्प परिसरातील एका घरात जुगार सुरु असलेल्या जुगार अड्यावर छापा मारुन पोलिसांनी तब्बल २५ जणांना अटक केली आहे. देवळाली कॅम्प पोलिसांनी शुक्रवारी (दि. ११) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. यावेळी आरोपींकडून जुगाराचे साहित्य, रोख ...