अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींची पावसाळ्यात उदरनिर्वाहाची सोय होण्याच्या दृष्टीने त्यांना आदिवासी विकास महामंडळाकडून चार महिन्यांसाठी खावटी कर्जाचे वितरण केले जाते. शिधापत्रिकेवर कुटुंबातील सदस्यांची असलेली संख्या लक्षात घेऊन दोन ते आठ हजार रुपया ...
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यासाठी समाज कल्याण विभागाकडून गेल्या २० दिवसांपासून सुरु असलेल्या विशेष शिबीरांतर्गत सुमारे विविध महाविद्यालयांकडून सादर करण्यात आलेले ३२ हजार अर्जांना मजूरी मिळाली आहे. परंतु सुमारे २१ हजार अर्ज अजूनही प्रलंबि ...
त्र्यंबकेश्वर : येथील नगरपरिषदेचा कंपोस्ट खत प्रकल्प जिल्ह्यात उल्लेखनीय ठरत असून खताचे व टाकाउ कपड्याचे (चिंध्यांचे गठ्ठे) उत्पन्न देखील पालिकेला मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. ...
पोलिसांच्या तावडीतून मद्यसाठ्याचा ट्रक ‘हायजॅक’ क रुन संशयितांनी पळविला; मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दुस-या पथकाची मदत घेत पाठलाग करुन जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये पुन्हा ट्रक मद्यसाठ्यासह ताब्यात घेण्यास यश मिळविले. ...
नाशिक : भुजबळ नॉलेज सिटीच्या आवारात पारंपरिक वेशभुषेत सजलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनीनी सांस्कृतिक भारताचे दर्शन घडवित आधुनिकतेतही परंपरेची जाणीव ... ...