निफाड : नांदूरमध्यमेश्वर विद्युत उपकेंद्रातून सारोळेथडी गावासाठी ११ के व्ही चे स्वतंत्र फिडर सुरू झाल्याने सारोळेथडी गावात समाधान व्यक्त करण्यात आले. ...
आज उद्योग ज्या स्थितीतून मार्गक्रमण करीत आहे ते पाहता संरक्षण खात्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठीच लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांना केंद्र सरकारने केंद्रबिंदू ठेवले आहे. त्याचाच भाग म्हणून यावर्षी सुमारे २८ हजार कोटींच्या आॅर्डर्स देण्या ...
नाशिकमध्ये सुरू होत असलेल्या रेल्वे व्हील कारखान्यामुळे रेल्वेबरोबरच नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रालादेखील चालना मिळेल, महाराष्टÑासाठी रेल्वेकडून मिळालेल्या निधीचादेखील विकासाला हातभार लागणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रमम ...
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या विशेष शिबिरांतर्गत सुमारे विविध महाविद्यालयांकडून सादर करण्यात आलेले ३२ हजार अर्जांना मंजुरी मिळाली आहे. परंतु सुमारे २१ हजार अर्ज अजूनही प्रलंबित ...
गेल्या चार वर्षांपासून वसुली होत नाही, या कारणावरून राज्य सरकारने दुर्लक्ष केलेल्या आदिवासींच्या खावटी कर्जाचा भार अखेर आदिवासी विकास महामंडळाच्या प्रयत्नाने हलका करण्यात आला असून, सरकारने जाहीर केलेल्या खावटी कर्ज माफीचा लाभ राज्यातील सुमारे सव्वाअक ...
नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातमध्ये पळविण्याचा घाट घातला जात असून यामुळे येथील पाण्याचा हक्क कायमचा जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा एक थेंब सुद्धा गुजरातमध्ये जाऊ देणार नाही. यासाठी प्रसंगी लढा द्यावा लागला तरी चालेल असा इशारा माजी उपमुख्यमंत्री ...
कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पाण्याचा वापर केला जातो. त्यानुसार पाण्यातील गुणवत्तेतदेखील परिणाम होत असतो. पाण्याची गुणवत्ता आणि उपयुक्तता टिकवून ठेवण्यासाठी शासनाचा पाणीपुरवठा विभाग आणि युनिसेफच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना धडे दिले जा ...