फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज अर्थात फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी ख्यातनाम सोमाणी ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा संदीप सोमाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय कार्यकारी संचालक तथा सुप् ...
सामान्यत: नागरिक इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे व्यवहार करीत असले तरी देशाने संमत केलेल्या राष्टÑीय दिनदर्शिकेच्या आधारेदेखील अनेक नागरिक व्यवहार करतात. परंतु नाशिकच्या एसबीआयच्या एका शाखेत टाकण्यात आलेले ११ धनादेश चुकीची तारीख असल्याच्या कारणावरून नाकारण्या ...
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून दि. ३ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आलेली पल्स पोलिओ मोहीम काही तांत्रिक कारणास्तव स्थगित करण्यात आलेली आहे. केंद्राच्या आरोग्य विभागाकडून या संदर्भात राज्यातील आरोग्य विभागांना या संदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे. ...
नाशिकरोड विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा धरणातील पाणी आटल्याने चेहेडी येथील बंधारा कोरडा पडला असून त्यामुळे पाणी उपसा घटला आहे. त्यामुळे शनिवारपासून (दि.१९) बहुधा गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजनेद्धारे या भागाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. अशाप्र ...
मध्य रेल्वेच्या मुंबई येथील परेल रेल्वेस्थानकावर यार्ड रिमोल्डिंगच्या कामासाठी रविवारी (२० जानेवारी) ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने मुंबईला जाणारी व येणारी राज्यराणी व पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. ...
राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संघटनेने आता आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून, जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. शहरात गोल्फ क्लब ...
संभाजी राजे यांच्या वाट्याला विचित्र आयुष्य आले आणि त्यातून ते कणखर तसेच समृद्ध होत गेले. वयाच्या आठव्या वर्षांपासून त्यांच्यात स्वाभिमान दिसत होता; त्यातूनच त्यांनी सोसलेले आयुष्य क्रांतिकारी घडले, असे प्रतिपादन क्रांतीशाहीर प्राध्यापक सचिन कानिटकर ...
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने दुरावलेल्या आणि पक्षापासून दूर केलेल्या कार्यकर्त्यांना चुचकारणे सुरू केले असून, त्यांना विविध स्थानिक स्तरावरील समित्यांवर काम करण्यासाठी विचारणा करणे सुरू झाले आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळी ...