वक्तृत्व कलेचे जनक महर्षी व्यास यांनी ज्ञानदानाचे महत्त्व पटवून दिल्याने आपण ज्ञानदानाच्या जागेस व्यासपीठ, असे संबोधतो. भगवान श्रीकृष्णांनीदेखील अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करताना त्यास आपल्या वक्तृत्वातून दिशादर्शन केले ...
आधुनिक तेच्या काळात मुले संगणक, स्मार्ट फोन यांच्या आहारी गेल्याचे चित्र आजूबाजूला पहावयास मिळत आहे. विविध गेम्सचे एकप्रकारे व्यसन लागल्यामुळे मुलांना त्यांच्या सुप्त कलागुणांची जाणीवदेखील होत नाही. ...
गोवर-रुबेला लसीकरणासाठी शहरातील मुस्लीम बहुल भागात असलेल्या गैरसमजाविषयी महापालिकेने विविध संस्था आणि धर्मगुरू यांच्या माध्यमातून प्रबोधन केल्यानंतरदेखील शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला नाही. ...
नॅशनल फार्मसी वीक २०१९ निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये पदवी गटातून यंदा एमजीव्हीचे पंचवटीतील फार्मसी कॉलेज व जे. डी. पवार कॉलेज आॅफ फार्मसी महाविद्यालय या दोन महाविद्यालयांना सर्वसाधारण विजेतेपद विभागून देण्यात आले. ...
खिळखिळ्या झालेल्या खेळण्या, वाढलेले गाजरगवत, ठिकठिकाणी साचलेला पालापाचोळा अशी परिस्थिती सध्या सिडको विभागातील उद्यानांची झाली असून, देखभालीअभावी उद्यानांची जागा ही मद्यपींनी घेतली असल्याने याबाबत सिडकोवासीयांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र न ...
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नांदूर, मानूर, आडगाव, औरंगाबादरोड परिसरात असलेल्या अनेक हॉटेल्स व ढाब्यांवर गेल्या काही महिन्यांपासून खुलेआम मद्यविक्री केली जात असल्याने हॉटेल्स व ढाब्यांवर दैनंदिन रात्रीच्या सुमाराला मद्यपींची शाळा भरू लागली ...
सोला बरस की बाली उमर को सलाम, जाता कहा है दिवाने, निले निले अंबर पर, सोचेंगे तुम्हे प्यार करे के नही, हसता हुवा नूरानी चेहरा, बोले रे पपी, दिल चीज क्या है, ये मेरा दिल प्यार का दिवाना अशा एकापेक्षा एक सुमधूर हिंदी-मराठी गिते शौर्य संगीत अकादमीच्या वि ...