शहरातील वनीकरण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने देवराईसाठी सहा विभागांतील जागांची प्राथमिक स्तरावर निवड केली असून, विविध पर्यावरण प्रेमींनी दहा वर्षांसाठी त्यांचे दायित्वदेखील स्वीकारले आहे. आता लवकरच याठिकाणी देशी प्रजातीच्या झाडांचे आॅक्सिजन हब उभ ...
महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत गट ‘क’ तथा लिपिक संवर्गातील नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करणे आणि मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करण्याच्या ...
जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात कार्यरत असलेले आरोग्यसेवक कौतिक बाबुराव अहिरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून एक लाखाचा धनादेश देण्यात आला. ...
पोलीस भरतीसंदर्भात नव्याने येऊ घातलेल्या नियमांना विरोध दर्शवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन दिले. ...
छावणी परिषदेच्या वार्ड क्रमांक ४ मधील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असून, काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ...
एकलव्य आदिवासी निवासी शाळा व वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचा आरोप करत सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे आदिवासी विकास विभाग तसेच वसतिगृह प्रशासनाची धावपळ उडाली होती. ...