गेल्या वर्षभरात महापलिकेत विरोधी पक्ष असल्याचे मात्र फार कमी जाणवले. महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे रूजु झाल्यानंतर त्या अडचणी भाजपाला जाणवल्या त्याच विरोधी पक्षांतील नगरसेवकांनी जाणवत असल्या तरी त्यामुळे मुंढे यांच्यावर टीका करणारे विरोधक आणि ...
वर्षभर न्यायालयाने आदेश बजावून ते संपण्याच्या वेळी नोटिसा बजावण्यामागे स्थानिक झोपडपट्टीवासियांना न्यायालयात जाण्याची संधी मिळू नये हाच उद्देश असल्याचा आरोप प्रभागाच्या महिला नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनी केला ...
खामखेडा : कडवा धरण उपविभागांतर्गत पुनंद प्रकल्पातून सुळे डावा कालव्याच्या ३७ ते ४२ टप्प्यातील कामाची पाहणी जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच केली. लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महाजन यांनी यावेळी दिले. ...
येवला : तालुका कॉँग्रेस कमिटीची आढावा बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे झाली. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव माजी आमदार चेल्ला वासीमचंद रेड्डी होते. ...