गंगापूर धरण येथील पाणी उपसा करण्याच्या ठिकाणी महावितरण विभागाला अत्यावश्यक काम करायचे असल्याने शनिवारी (दि.४) दुपारनंतर संपूर्ण शहरात पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने कळविले आहे. ...
जैन श्वेतांबर स्थानकवासी समाजाचे गुरू ध्यानयोगी आचार्य डॉ. शिवमुनीजी म. सा. यांचे जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३) आगमन झाले असून, जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ, नाशिक संचलित गुरू गणेश आनंद गौशाळा, खंबाळे येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. दि. १३ मेपर्यं ...
स्वर्गीय मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल लगत मनपा प्रशासनाने नागरिकांसाठी तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वानांचा उपद्रव वाढल्याने सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने या मोकाट श्वानांचा ...
तालुक्यातील भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या गोंदे भायगाव परिसरात शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या दरम्यान भुकंप सदृष्य धक्के जाणवले असून कोणत्याही प्रकारची जिवीत वा वित्तहानी नसल्याचे सांगण्यात आले. ...
नोटाबंदीनंतर अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत पोलीस को-आॅप. क्रेडिट सोसायटीची कोट्यवधी रुपये रक्कम अडकल्याने सध्या पोलीस को-आॅप. क्रेडिट सोसायटी आर्थिक अडचणीत सापडली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने पोलीस को-आॅप. क्रेडिट सोसायटीला रक्कम परत ...
नाशिक शहरात मागील वर्षभरात झालेले अपघात व सद्यस्थितीतील अपघांतांचे प्रमाणे काही प्रमाणात कमी झाले असले तरी यावर्षी जानेवारीपासून एप्रिलपर्यंत ५९ अपघातांमध्ये ६३ नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. यानुसार दिवसाआड एका व्यक्तीचा अपघाती मृत् ...