लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

सिन्नरला भगवान परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा - Marathi News | Shobhayatra on Sinnarala God Parashuram Jayanti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला भगवान परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा

सिन्नर : ब्राह्मण समाजाच्या वतीने भगवान परशुराम जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ...

नांदुरीतील युवकांकडून पशूपक्षांसाठी दाणा, पाण्याची व्यवस्था - Marathi News | Animals from Nandurya for cattle, water management | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदुरीतील युवकांकडून पशूपक्षांसाठी दाणा, पाण्याची व्यवस्था

सप्तशृंगगड (नीलेश कदम ) : कळवण तालुक्यातील नांदुरी येथील मॉर्निंग ग्रुपच्या वतीने जंगलातील पशुपक्षांसाठी पाण्याची व्यवस्था केली असून तसेच ... ...

२८ वर्षांनी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा - Marathi News | 28 years later, the students of the former students will join | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२८ वर्षांनी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

जायखेडा : येथील जनता इंग्लिश स्कूलच्या १९९१ सालातील एकता ग्रुपच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वर्गशिक्षक बी. एम. ठाकरे व एन. पी. वाघ उपस्थित होते. ...

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर - Marathi News | The serious question of animal feed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

नांदगाव : जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर असून, चारा डेपो सुरू करण्याबाबतचा निर्णय दोन दिवसात घेतला जाणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तालुक्यासाठी नदीजोड प्रकल्प हाच एकमेव पर्याय असून, नार-पार प्रकल्पाची फाइल मार्गी लावण्यात आ ...

मनमाडला रेल्वेच्या धडकेत तरस ठार - Marathi News | Manmad got drunk in the train | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला रेल्वेच्या धडकेत तरस ठार

मनमाड : पाण्याच्या शोधात अनकवाडे शिवारात आलेले तरस रेल्वेचा धक्का लागून ठार झाले. ...

देवगाव येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात - Marathi News | Mahatma Basaveshwar Jayanti excitement at Devgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवगाव येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात

देवगाव : बारावे शतक हे खर्या अर्थाने क्र ांतियुग म्हटले पाहिजे. या कालखंडातच महात्मा बसवेश्वरांसारखा क्र ांतिकारक समाजसुधारक उदयास आला. मध्य युगाच्या बाराव्या/तेराव्या शतकात धर्मसुधारणेच्या माध्यमातुन विद्रोहाची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत ऊतरवणारे महात ...

अंदरसुल ग्रामपालिकेत महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन - Marathi News | Worship of Mahatma Basaveshwar in Insulas village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंदरसुल ग्रामपालिकेत महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन

अंदरसुल : ग्रामपालिकेत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उप सरपंच वैशाली जानराव व वैदकीय अधिकारी डॉ. कांबळे यांचे हस्ते महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ...

नाशिक महापालिकेच्या बस कंपनीला उच्च न्यायालयात आव्हान - Marathi News | Challenge the Nashik Municipal Corporation bus company to the High Court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या बस कंपनीला उच्च न्यायालयात आव्हान

नाशिक : महापालिकेच्या महासभेत बससेवा चालविण्यासाठी परिवहन समिती स्थापन करण्याची चर्चा करून प्रत्यक्षात मात्र बस कंपनी स्थापन करण्याचा ठराव प्रशासनाला पाठविण्यात आला. महासभेच्या या कृतीला आव्हान देणारी तीन नगरसेवकांची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्य ...