एकीकडे सर्वत्र चिमणी व अन्य प्रकारच्या पक्षांची संख्या कमी होत असताना येथील निसर्गप्रेमी पदवीधर शेतकरी प्रकाश कौतिक अहिरे यांनी आपल्या शेतातील रहात्या बंगल्याजवळ अनेक प्रकारची फुले, फळ झाडे लावून पक्ष्यांसाठी पाणी व खाण्यासाठी धान्याची व्यवस्था केली ...
सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ येथे पक्षिप्रेमींनी मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात सापडलेल्या मोरास वाचवून जीवदान दिले. येथून जवळच असलेल्या इरिगेशन बंगला परिसरात तीन ते चार मोकाट कुत्र्यांनी एका मोरावर हल्ला केला. सुरेश चंद्रे व रेवनाथ कुमावत यांनी मोरावर ...
नाशिक : राष्ट्रीय डेंग्यु दिनानिमित्ताने दरवर्षी १६ मे रोजी जिल्ह्यात किटकजन्य नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनजागृती मोहिम राबविली जाते. या मोहिमेंतर्गत ... ...
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई)मागास व आर्थिक दुर्बळ घटकांतीव विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर प्रेवशासाठी राबविण्यात येणारी प्रवेशाची प्रक्रिया यंदा तब्बल दीड ते दोन महिने उशीराने सुरु झाल्यानंतरही या प्रक्रियेत अजूनही दिरंगाईच सुरू अ ...
नांदगाव : ज्वलनशील इंधन भरलेल्या ५२ डब्यांच्या मालगाडीच्या एका डब्याची कपलिंग नांदगाव रेल्वे स्टेशनपासून दीड किमी अंतरावर अचानक तुटल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांची गुरूवारी सकाळी चांगलीच धावपळ उडाली. कपलिंग तुटल्याने ४० डब्बे व इंजिन पुढे निघून गेले तर गा ...
दिंडोरी : शहरात मुख्य चौफुलीवर दररोज सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने दिंडोरी शहरातून सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत जड वाहतूक बंद करण्याबाबत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनी अधिसूचना जारी केली आहे. ...